करिअरनामा ऑनलाईन ।लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे. Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
शाखा अधिकारी -10 जागा
वसुली अधिकारी – 5 जागा
लेखापाल – 5 जागा
लिपिक – 30 जागा
ईडीपी – 5 जागा
शिपाई – 10 जागा
पात्रता –
शाखा अधिकारी -MBA , BCOM, MCOM
वसुली अधिकारी – MCOM, BCOM, BA
लेखापाल – MCOM
लिपिक – BCOM, BA, MSCIT
ईडीपी – MSCIT
शिपाई – 10th pass, 12th pass
नोकरी ठिकाण – सोलापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात –PDF (https://careernama.com)
अर्ज करण्याचा पत्ता – 94/29 मंगल प्लाझा, पहिला मजला जोडभावी पेठ, (पदमा टॉकीज समोर) सोलापूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com