महात्मा गांधी मिशन औरंगाबाद येथे 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा गांधी मिशन औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://www.mgmnkca.org

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या – 45 पदे

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – Aurangabad

अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.mgmnkca.org

अर्ज करण्याचा पत्ता- The Principal, MGM Nanasaheb Kadam Collage of Agriculture/ MGM Collage of Food Technology/ MGM College of Biotechnology, MGM Time Office, CIDCO, N-6, Aurangabad- 431003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com