RBI Recruitment 2023 : भारताच्या रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदावर भरती; महिन्याचा 71,032 रुपये पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी (RBI Recruitment 2023) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या 35 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची निवड देशव्यापी केंद्रनिहाय स्पर्धात्मक ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीद्वारे केली जाईल. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक
भरले जाणारे पद – (RBI Recruitment 2023)
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 29 पदे
2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 6 पदे
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
वय मर्यादा – 20 ते 30 वर्षे

परीक्षा फी –
SC/ST/PwBD/EXS उमेदवार – Rs. 50/-
OBC/जनरल/EWS उमेदवार – Rs. 450/-
निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणी
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application 09/06/2023 10:00 AM
2. Closure of registration of application 30/06/2023
3. Closure for editing application details 30/06/2023 (RBI Recruitment 2023)
4. Last date for printing your application 15/07/2023
5. Online Fee Payment 09/06/2023 10:00 AM to 30/06/2023
RBI Vacancy 2023
पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 29 पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 06 पदे
RBI Vacancy 2023 

मिळणारे वेतन – 33,900/- रुपये ते 71,032/- रुपये दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – Minimum three years Diploma in Civil Engineering from a recognized Institute or University or Board with a minimum of 65% of marks (55% for SC/ST/PwBD) or a Degree in Civil Engineering from a recognized University with 55% marks (45% for SC/ST/PwBD).
2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – Minimum three (RBI Recruitment 2023) years Diploma in Electrical or Electrical and Electronic Engineering from a recognized Institute or University or Board with a minimum 65% of marks (55% for SC/ST/ PwBD) or Degree in Electrical or Electrical and Electronic Engineering from a recognized University with 55% marks (45% for SC/ST/ PwBD).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक 30 जून 2023 पर्यंत खुली ठेवण्यात येईल.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (RBI Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

Selection Process For RBI Online Application Form –
Reserve Bank Of India Recruitment 2023Reserve Bank Of India Recruitment 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com