RBI Recruitment 2021 | विविध 29 जागांसाठी भरती; पगार 77 हजार रुपये

करिअरनामा ऑनलाईन | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) विविध पदांच्या एकूण २९ जागां भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. RBI Recruitment 2021

एकूण जागा – 29

पदाचे नाव , जागा आणि शैक्षणिक पात्रता

1) लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) –
जागा- 11
शैक्षणिक पात्रता- कायद्याची पदवी, अनुभव-दोन वर्ष

2) व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) जागा- 01
शैक्षणिक पात्रता-सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी, अनुभव-तीन वर्ष

3)असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) –
जागा-12
शैक्षणिक पात्रता-इंग्रजी‌ आणि हिंदी विषयांमध्ये किमान व्दितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी

4) असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल व सुरक्षा) –
जागा-05
शैक्षणिक पात्रता- सैन्य (Army), नौदल (Navy) किंवा हवाई दलात (Air Force) कमीतकमी ५ वर्षे अधिकारी दर्जाची सेवा केलेली असणे आवश्यक आहे.

वयाची अट –
पद क्र.1: 21 ते 23 वर्षे.
पद क्र.2: 21 ते 35 वर्षे.
पद क्र.3: 21 ते 30 वर्षे.

पगार – 77208-/

हे पण वाचा -
1 of 27

परीक्षा शुल्क – सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गांसाठी ६०० /- रुपये (एससी एसटी प्रवर्गांसाठी १०० / रुपये) RBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

निवड पध्दती-लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. लेखी चाचणी १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in

मूळ जाहिरात –

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com