RBI Recruitment 2021 | भारतीय रिजर्व बँक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिजर्व बँक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार Medical Consultant

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS डिग्री आणि 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – नियमानुसार

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.RBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, आरबीआय, मुख्य कार्यालय इमारत, डॉ. राघवेंदरा राव रोड, सिव्हिल लाईन्स, पी.बी. क्रमांक 15, नागपुर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com