करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
RBI Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
सल्लागार – 6 जागा
अर्थशास्त्रज्ञ – 1 जागा
डेटा विश्लेषक – 5 जागा
जोखीम विश्लेषक -3 जागा
लेखा परीक्षक – 2 जागा
लेखा तज्ज्ञ -1 जागा
सिस्टम प्रशासक -9 जागा
प्रकल्प प्रशासक – 5 जागा
नेटवर्क प्रशासक – 6 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 30 ते 40 वर्ष (SC/ST – 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट )
शुल्क – GEN/OBC/PwBD-Gen/OBC – 600 रुपये, SC /ST / PwBD-SC / PwBD-ST – 100 रुपये
वेतन – 28.20 ते 33.60 लाख
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत RBI Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑगस्ट 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22- 8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com