[Gk Update] भारतीय हॉकीपटू रानी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर’ पुरस्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । प्रतिष्ठित ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर’ पुरस्‍कार जिंकणारी पहिली भारतीय हॉकी खेळाडू रानी रामपालला बहुमान मिळाला आहे. ‘वर्ल्‍ड गेम्‍स’ ने जानेवारी महिन्यात २० दिवस चाललेल्या मतदान प्रक्रियेनंतर काल रात्री ह्या पुरस्काराची घोषणा केली.

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला सन्माननीय वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार जिंकणारी जगातील पहिली हॉकीपटू ठरली आहे. सामाजिक बांधिलकी व योग्य वागणुकीसह उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. 25 वर्षांची राणी 15 वर्षांची असल्यापासून ती भारतीय महिला हॉकी संघात सहभागी झाली.

आतापर्यंत तिने राष्ट्रीय संघात 240 सामने खेळले आहेत.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

हे पण वाचा -
1 of 50

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: