RAMETI Pune Bharti 2021 | प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – रजिस्ट्रार सह सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 25500/- ते 175100

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.RAMETI Pune Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे, NH 4, महसूल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com