करिअरनामा ऑनलाईन । रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत (Railway Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – रेल विकास निगम लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
व्यवस्थापक | ०९ पद |
उपव्यवस्थापक | १६ पद |
सहायक व्यवस्थापक | २५ पद |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)
पद | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | BE/ B.Tech in EEE/ ECE/ Civil, Graduation |
उपव्यवस्थापक | BE/ B.Tech in EEE/ ECE/ Civil, Graduation |
सहायक व्यवस्थापक | Diploma, BE/ B.Tech in EEE/ ECE/ Civil, Graduation |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
व्यवस्थापक | Rs. 50,000 – 1,60,000/- |
उपव्यवस्थापक | Rs. 40,000 – 1,40,000/- |
सहायक व्यवस्थापक | Rs. 30,000 – 1,20,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Railway Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
4. मुदतीनंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://rvnl.org/home
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com