करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी पदांच्या एकूण 3190 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
संस्था – रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था
भरली जाणारी पदे – (Railway Recruitment 2023)
1. कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे
2. कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
3. कल्याण अधिकारी – 606 पदे
पद संख्या – 3190 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
अर्ज फी –
1. PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/
2. मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
3. इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
काही महत्वाच्या तारखा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वी पास आवश्यक. (Railway Recruitment 2023)
2. कनिष्ठ सहाय्यक किमान – 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3. कल्याण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – Rs.28,000/- per month
2. कनिष्ठ सहाय्यक – Rs.34,000/- per month (Railway Recruitment 2023)
3. कल्याण अधिकारी – Rs.40,000/- per month
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
3. उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
1. Computer Based Test CBT
2. Document Verification
3. Medical Examination (Railway Recruitment 2023)
4. For more information please see the given PDF advertisement.
अर्ज फी तपशील – (Railway Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – rmgs.org
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com