करिअरनामा ऑनलाईन। मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदांच्या एकूण 596 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – मध्य रेल्वे , भारत सरकार (Central Railway, Govt. of India)
भरली जाणारी पदे –
लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक
पद संख्या – 596 पदे
वय मर्यादा – (Railway Recruitment 2022)
UR उमेदवार – 42 वर्षे
OBC उमेदवार – 45 वर्षे
SC/ST उमेदवार – 47 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- लघुलेखक –
1. 10+2 or its equivalent examination from a recognized Board/University.
2. The shorthand speed of 80 words per minute for a duration of 10 minutes with transcription time of 50 minutes. (Railway Recruitment 2022)
- SR COMML लिपिक कम TKT लिपिक –
Degree from a recognized university or its equivalent.
- गुड्स गार्ड –
Degree from a recognized university or its equivalent.
- स्टेशन मास्टर –
Degree from a recognized university or its equivalent.
- JR लेखा सहाय्यक –
Degree from recognized University. Preference will be given to person with I & II Division Honours Master Degree. (Railway Recruitment 2022)
- JR COMML लिपिक CUM TKT लिपिक –
12th (+2 Stage) or its equivalent with not less than 50% marks in the
aggregate. 50% marks is not to be insisted upon in case of SC / ST /Persons with Benchmark Disability / Ex servicemen and candidates who possess qualifications higher than 12th (+2) stage
- लेखा लिपिक –
12TH (10+2) OR its equivalent with not less than 50% marks in aggregate.
50% marks is not to be insisted upon in case of SC/ST/ Person with Benchmark disability and candidate who possess qualification higher than 12th (10+2) stage
असा करा अर्ज –
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
- पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (Railway Recruitment 2022)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.
निवड प्रक्रिया –
- Computer Based Test (CBT)
- written examination
- Document Verification
- Medical Examination.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com