Pune University Recruitment 2021 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 18  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

एकूण जागा – 18

पदाचे नाव – शैक्षणिक वितरण प्रमुख, वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक, डेस्क समुपदेशक, टेली समुपदेशक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ, ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक, प्लेसमेंट व्यवस्थापक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate/ Graduate/ HSC Pass

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 15000/- to 80000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Pune University Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – डिजिटल क्लासरूम, तळमजला, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन बिल्डिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे- 4110071.

मुलाखत देण्याची तारीख – 15 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com