करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PowerGrid Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद –
डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics)
पद संख्या – 211 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (PowerGrid Recruitment)
डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Electrical Engineering, Diploma in Civil Engineering, Diploma in Electronics Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) – 25,000 – 1,17,500/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- Resume (PowerGrid Recruitment)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.powergrid.in/diploma-trainee-recruitment-cc-and-regions
अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com