Power Grid Recruitment 2021 | पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 40 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट https://www.powergridindia.com

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –

1.Executive Trainee (Electrical) – 20 जागा

2.Executive Trainee (Electronics) – 10 जागा

3.Executive.Trainee (Civil) – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Executive Trainee (Electrical) – Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical)

2.Executive.Trainee (Electronics) – Electronics / Electronics & Communication/ Electronics & Telecommunication / Electronics & Electrical Communication / Telecommunication Engg..

3.Executive Trainee (Civil) – Civil Engineering

वेतन – नियमानुसार

शुल्क – 500 रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Power Grid Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.powergridindia.com/

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com