Police Bharti 2023 : पोलीस विभागात ‘ही’ पदे रिक्त; ताबडतोब करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गोवा पोलीस विभागा अंतर्गत रिक्त (Police Bharti 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ, फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – गोवा पोलीस विभाग
भरले जाणारे पद –
1. फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ – 1 पद
2. फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ – 1 पद
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 60 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Police Bharti 2023)
1. फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ – Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre. (Deputation period shall not exceed three years)
2. फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ – Official holding analogous post in the Finger Print bureau at any State/Centre. (Deputation period shall not exceed three years)

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ  Rs.44,900-Rs.1,42,400( As per pay matrix Level-7)
फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ  Rs.35400-Rs.1,12,400( As per pay matrix Level-6)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Police Bharti 2023) अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारी 27 नोव्हेंबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील आणि उमेदवाराला कोणतीही सूचना दिली जाणार नाही.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com