10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना संधी ; पंजाब नॅशनल बँके मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा –48

पदाचे नाव & जागा –
1.शिपाई – 14 जागा
2. सफाई कामगार – 34 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.शिपाई – (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

2. सफाई कामगार – (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट – 18 to 24  वर्षापर्यंत

वेतन – 14500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.PNB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च  2022 आहे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

मूळ जाहिरात –
1.शिपाई –PDF

2.सफाई कामगार – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com