PNB Recruitment 2021 | पंजाब नॅशनल बँक अंतर्गत क्लिनर पदांच्या 35 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत क्लिनर पदाच्या 35 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव – क्लिनर/ Cleaner

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण (असुशिक्षित उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात)

वयाची अट – 18 वर्षे to 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 14500/- to 28145/-

नोकरीचे ठिकाण – हरियाणा.PNB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  15 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मानव संसाधन विकास विभाग मण्डल कार्यालय -गुरुगाम हरियाणा भूतल, प्लाट नं 05 इंस्टीटूशनल एरिया सेक्टर 32 गुरुग्राम – 122001.

अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com