PMC Recruitment 2023 :  पुणे मनपात नवीन भरती; शिक्षक/शिक्षकेतर पदांच्या 447 जागा रिक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांच्या एकूण 447 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग
भरले जाणारे पद – शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या – 447 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 & 15 जून 2023 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (PMC Recruitment 2023)
1. शिक्षक – 130 पदे
2. शालाप्रमुख – 01 पद
3. पर्यवेक्षक – 01 पद
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक – 35 पदे
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी – 05 पदे
6. कनिष्ठ लिपिक – 02 पदे
7. पूर्णवेळ ग्रंथपाल – 01 पद (PMC Recruitment 2023)
8. प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब – 01 पद
9. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा – 01 पद
10. शिपाई – 10 पदे
11. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – 260 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शिक्षक – बी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात
2. शालाप्रमुख – एम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम
3. पर्यवेक्षक – बी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक – बी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटी, बी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटी, आर्ट मास्टर, जीडी आर्ट बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी – एच.एस.सी./बी.ए./बी. एस.
सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी (PMC Recruitment 2023)
6. कनिष्ठ लिपिक एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग
पूर्णवेळ ग्रंथपाल पदवी / एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक
7. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा – एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी
शिपाई इ.८ वी किंवा अधिक
8. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) –
– इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
– इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
– इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण (PMC Recruitment 2023)
– इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
-वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मिळणारे वेतन –
1. शिक्षक Rs. 8,750 – 18,500/- per month
2. शालाप्रमुख Rs. 45,000/- per month
3. पर्यवेक्षक Rs. 35,000/- per month
4. दुय्यम शिक्षक माध्यमिक Rs. 25,000/- per month
5. दुय्यम शिक्षक प्रायमरी Rs. 20,000/- per month
6. कनिष्ठ लिपिक Rs. 20,000/- per month (PMC Recruitment 2023)
7. पूर्णवेळ ग्रंथपाल Rs. 20,000/- per month
8. प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब Rs. 20,000/- per month
9. प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा Rs. 20,000/- per month
10. शिपाई Rs. 18,000/- per month
11. प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) Rs. 20,000/- per month

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक (PMC Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 3
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com