PMC Recruitment 2023 :  पुणे मनपात नवीन भरती; शिक्षक/शिक्षकेतर पदांच्या 447 जागा रिक्त 

PMC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांच्या एकूण 447 जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

NCERT Recruitment : NCERT अंतर्गत नॉन टिचिंग स्टाफची तब्बल 347 जागांवर मेगाभरती; पात्रता 12वी ते ग्रॅज्युएशन 

NCERT Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment) परिषद अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध अशैक्षणिक पद (Non Teaching Staff) या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 347 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

IIIT Nagpur Recruitment : शिक्षकेतर पदांची नवीन भरती; IIIT नागपूरमध्ये नोकरीचा हा चान्स सोडू नका 

IIIT Nagpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे (IIIT Nagpur Recruitment) शिक्षकेतर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे. तसेच, अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे. संस्था – भारतीय माहिती … Read more

विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही लवकरच ‘वर्क फ्रॉम होम’- शिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावी अशी विनंती शिक्षकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावाच्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम (पेपर तपासणी) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.