करिअरनामा ऑनलाईन। पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या (PMC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरली जाणारी पदे –
बालरोगतज्ञ
वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
पद संख्या – 27 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022
वय मर्यादा – (PMC Recruitment 2022)
बालरोगतज्ञ – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
स्टाफ नर्स – —
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज फी – रु. 150/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
बालरोगतज्ञ- MD/DNB Pediatrician/ DCH MCI/ MMC Council Registration
वैद्यकीय अधिकारी – MBBS/ MCI/ MMC Council Registration (PMC Recruitment 2022)
स्टाफ नर्स – GNM/ B.Sc Nursing MNC Registration
मिळणारे वेतन –
बालरोगतज्ञ Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-
असा करा अर्ज –
- इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज
- क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.
- सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
आवश्यक कागदपत्रे –
- वयाचा पुरावा
- पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)
- शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
- शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- निवासी पुरावा
- जातीचे प्रमाणपत्र
- उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो
वय मर्यादा –
Paediatrician – 70 Years
Medical Officer – 70 Years (PMC Recruitment 2022)
Staff Nurse For Open Categories – 38 Yesrs
For Reserved Categories – 43 Yesrs
भरतीचा तपशील –
Paediatrician – 01 Vacancy
Medical Officer – 06 Vacancies
Staff Nurse – 20 Vacancies
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com