करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 200 जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. भरतीप्रक्रिया केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ मार्फत केली जाणार आहे.
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
पद संख्या – 200 पदे
मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- रुपये प्रतिमहिना
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (PMC Recruitment 2022)
- लिपिक टंकलेखक (Clerk Typist) –
- उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना मराठी टायपिंग शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट इतकं आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे MSCIT सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.
- उमेदवारास मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (PMC Recruitment 2022)
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com