PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकामध्ये परिवहन नियोजक / परिवहन अभियंता पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकामध्ये परिवहन नियोजक / परिवहन अभियंता पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा शेवटची तारीख 24 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – परिवहन नियोजक / परिवहन अभियंता

शैक्षणिक पात्रता – 01. परिवहन नियोजन / परिवहन अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी 02. किमान 10 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 1,50,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).PMC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected] / [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com