PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – सहाय्यक शिक्षक
पद संख्या – 103 पदे (PCMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –12 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
मिळणारे वेतन – रू. 27,500/- दरमहा
असा करा अर्ज – (PCMC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज पाठवणीयकी अंतिम तारीख 12 जून 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com