करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत कोविड सेंटर आणि दवाखाने येथे कामकाजाकरिता ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे. PCMC Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
पदसंख्या – 100 जागा
पात्रता – कोणतीही पदवीधर / एचएससी आणि टायपिंग (मराठी 30 आणि इंग्रजी 40 श प्रा मी टायपिंग )
वयाची अट – 18 ते 40 वर्ष
वेतन – 19,250 रुपये
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड,पुणे PCMC Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2020
ऑनलाईन अर्ज करा – click here
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती