पदवीधरांना सुवर्णसंधी ! पंढरपूर अर्बन को-ऑपेराटीव्ह बँक लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंढरपूर अर्बन को-ऑपेराटीव्ह बँक लिमल. अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 march 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – कॅशिअर कम क्लर्क.

शैक्षणिक पात्रता – B.Com/ उच्च पदवीधर.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 590/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 march 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com