Home Blog Page 890

Google ने लाँच केला विद्यार्थ्यांसाठी ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना (कोविड 19) च्या काळात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक नवं पाऊल उचललं आहे. ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम गुगलने लाँच केला आहे. यात मीट, क्लासरुम, जी सुईट आणि अन्य प्रोडक्टसह 50 नवे फिचर्स आणले आहेत. जगभरातील 250 देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

गुगलने जगभरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. सप्टेंबर महिन्यात, गुगल मीट या गुगलच्या अॅपवर तब्बल 49 लोक दिसतील असे बदल करण्यात येणार आहेत, तसेच मॉडरेटर नेहमी पहिल्यांदा जॉइन होऊ शकेल आणि मीटींग बंद करू शकेल अशी व्यवस्था, इन-मिटींग चॅट डिसेबल होणे या आणि अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

जगभरात गुगल क्लासरुम ही वेब सर्विस शाळा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. विद्यार्थ्यांना फायदेशीर होईल असे ‘टू-डू विजेट ऑन क्लासेस पेज’ गुगल आणणार आहे. शिक्षक आता विद्यार्थ्यांना क्लासमध्ये इन्वाइट करण्यासाठी लिंक शेअर करू शकतात. क्लासरुम आता आणखी दहा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, यानंतर एकूण भाषांची संख्या 54 वर जाणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

DBSKKV मध्ये ८ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

लॅब सहाय्यक, फील्ड सहाय्यक, ड्रायव्हर –  4 जागा 

कार्यालय सहाय्यक – 1 जागा 

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरीचे ठिकाण – दापोली , रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14-8-2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी डीन, वनीकरण महाविद्यालय, दापोली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 2000 पदांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन  (Email) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट – http://www.hal-india.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अपरेंटिस , Visiting Faculty Members

पदसंख्या –  2000 पदे

पात्रता – Candidates Should Possess Diploma/ Degree (Relevant Discipline)/ NTC/NAC

नोकरीचे ठिकाण – Bangalore

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Email)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा (Email)  – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.hal-india.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

ICSIL मध्ये 39 पदांसाठी भरती, पगार २९ हजार रुपये

करिअरनामा ऑनलाईन । इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया लि. (ICSIL) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची’ तारीख 18, 19, 20 आणि 21-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://icsil.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

लॅब टेक्निशियन – 15 जागा 

फार्मासिस्ट – 6 जागा 

ओ.टी. तंत्रज्ञ – 10 जागा 

रेडियोग्राफर – 8 जागा 

पात्रता – 

लॅब टेक्निशियन – B.Sc. MLT/B.Sc. BIO SCIENCE with MLT 

फार्मासिस्ट – B. Pharmacy form a recognized institute

ओ.टी. तंत्रज्ञ – Operation room assistant course from a recognized
institution.

रेडियोग्राफर – Certificate (2 years course) in Radiography OR diploma (2 years course) in Radiography OR B Sc. (Radiography) or Radiological Technology (2 years) from a recognized board.

वयाची अट – 

लॅब टेक्निशियन – 18 ते 27 वर्ष 

फार्मासिस्ट – 18 ते 30 वर्ष 

ओ.टी. तंत्रज्ञ –18 ते 27 वर्ष 

रेडियोग्राफर – 18 ते 27 वर्ष 

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

शुल्क –  1000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 18, 19, 20 आणि  21-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://icsil.in/

मुलाखतीचा पत्ता – LNH OPD ब्लॉक, लोक नायक रुग्णालय, नवी दिल्ली – 110002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत ‘अनुवादक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा अयोगांतर्गत अनुवादक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अनुवादक

पदसंख्या – 17 पदे

पात्रता – उमेदवारांना मराठी विषयासह पदवी असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – 19 वर्ष ते 40 वर्ष , राखीव प्रवर्ग – 19 वर्ष ते 43 वर्ष

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 374 रुपये , राखीव प्रवर्ग – 274 रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com

 

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजीशियन – 2 पदे

वैद्यकीय अधिकारी – 19 पदे

आयुष MO – 8 पदे

पात्रता –

फिजीशियन – MD Medicine

वैद्यकीय अधिकारी – MBBS

आयुष MO – BAMS/BUMS

नोकरी ठिकाण – धुळे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग धुळे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 81 पदांसाठी भरती,पगार ५० हजार रुपये

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्रकल्प अभियंता – 60 जागा

प्रकल्प अभियंता – I – 21  जागा

पात्रता – बी.ए. / बी.टेक / बी.एससी अभियांत्रिकी

वयाची अट – 28 वर्ष (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)

शुल्क –  खुला वर्ग – 500 रुपये , राखीव वर्ग – फी नाही 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-8-2020 

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF 1

जाहिरात क्र.2- PDF 2  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

मोठी बातमी! NEET परीक्षेमुळं राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

मुंबई । देशभरात १३ सप्टेंबरला NEET परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने घेतला आहे. पुढील महिन्यातील २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. MPSC कडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे. याआधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी MPSC ने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

IBPS अंतर्गत 1417 पदांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । IBPS अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – Probationary Officer/ Management Trainee.

पदसंख्या – 1417 पदे

पात्रता – A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt.

वयाची अट – 20 ते 30 वर्ष  (SC /ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)

शुल्क – खुला प्रवर्ग – 850 रुपये, राखीव प्रवर्ग – 175 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन । लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंतर्गत  सुंदरनगर येथे  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://majalgaonsugar.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – इंजिनिअर, इलेक्ट्रीकल सुपरवायझर, ऑपरेटर, केमिस्ट, पर्यावरण अधिकारी, सेफ्टी ऑफिसर

पद संख्या – 12 जागा

पात्रता – 

इंजिनिअर – BE (मेकॅनिकल)

इलेक्ट्रीकल सुपरवायझर – ITI

ऑपरेटर, केमिस्ट – B.sc (chemistry), ITI

पर्यावरण अधिकारी – B.sc / M.sc

सेफ्टी ऑफिसर – D.M.E

नोकरीचे ठिकाण – सुंदरनगर ,बीड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://majalgaonsugar.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सुंदरनगर, पो. तेलगाव, ता. धारूर, जि. बीड

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com