सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजीशियन – 2 पदे

वैद्यकीय अधिकारी – 19 पदे

आयुष MO – 8 पदे

पात्रता –

फिजीशियन – MD Medicine

वैद्यकीय अधिकारी – MBBS

आयुष MO – BAMS/BUMS

हे पण वाचा -
1 of 291

नोकरी ठिकाण – धुळे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग धुळे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: