Home Blog Page 852

स्पर्धा परीक्षांची पुस्तके आता एका क्लीकवर

करिअरनामा ऑनलाईन ।ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खास वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या उमेदाराना आता या वेबसाईटवर आवश्यक पुस्तके मिळणार आहेत.

पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार लॉकडाउनमुळे आपापल्या गावी केले आहेत.मात्र गावी राहून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध नाहीत.ग्रामीण भागातील गरज लक्षात महेश बडे आणि किरण निंभोरे या तरुणांनी पुढाकार घेऊन www.abcbook.in या वेबसाईटची निर्मिती केली आहे. MPSC,UPSC,बँकिंग,स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

ग्रामीण भागातील तरुणांना जिल्ह्याच्या – तालुक्याच्या ठिकाणी हवी असलेली पुस्तके उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे पुस्तके न मिळाल्यास उमेदवारांचा अभ्यास होत नाही,त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ही वेबसाईट निर्माण केली आहे. या वेबसाईटवर राज्यात कुठेही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील.सुरुवातीला पुस्तके पोहोचविण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईट – http://www.abcbook.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 71 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मुख्य फ्लीट आणि ओएसव्ही फ्लीट

पद संख्या – 71 जागा

 पात्रता – Candidates must have completed DG Approved GP Rating Cours and per DGS rule must have completed five basis modulart courses

वयाची अट – 59 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – All over India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन अंतर्गत 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhsrcl.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, सीएडी डिझाइनर, वरिष्ठ व्यवस्थापक, एजीएम / जेजीएम / डीजीएम (डिझाइन), उपप्रादेशिक. सीपीएम, सल्लागार / उप सल्लागार

पद संख्या – 26 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nhsrcl.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल), आशिया भवन, रोड -205, सेक्टर -9 द्वारका, नवी दिल्ली -110077

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, 7,26 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://texmin.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी), मिशन संचालक, सल्लागार, व्यवस्थापकीय संचालक, यंग प्रोफेशनल

पद संख्या – 12+ जागा

 पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज सादर करण्याचा पत्ता – दिलेल्या संबधित पत्त्यावर

अर्ज काण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर, 7 26 नोव्हेंबर & 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा (ई-मेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://texmin.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Police Bharti |भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंनाही हवे स्थान

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल.

महाराष्ट्रात १० पोलिस आयुक्तालय आणि ३६ पोलिस अधीक्षक कार्यालय कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलात आजच्या घटकेला सुमारे एक लाख ८४ हजार ७४५ कर्मचारी आहेत. तीन हजार ५३० पोलिस निरीक्षक आहेत. चार हजार ५३० सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. सात हजार ६०१ पोलिस उपनिरीक्षक आहेत. सुमारे २५० भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. २७७ पोलिस अधीक्षक आहेत. ६५२ पोलिस उपअधीक्षक आहेत. एवढ्या मोठ्या पोलीस दलात आपत्ती व्यवस्थापनातही निपूण अशा कर्मचाऱ्यांची भरती होणे अनिवार्य नव्हे, काळाची गरज आहे.

महापुरात पाण्याच्या ठिकाणी भोई समाजातील किंवा ज्यांनी लहानपणी मासेमारीच्या माध्यमाने पाण्यात पोहण्याची कला आत्मसात केली. त्या भोई समाजातील मुलांची मदत एखाद्या पीडिताला वाचविण्यासाठी होईल किंवा मृतदेह काढण्यासाठीही त्यांची मदत होईल, असे अनेक दुरोगामी लाभ पोलिस दलात भरती झालेल्या भोई उमेदवाराकडून होतील.

दरम्यान जलतरणपटू अनेक असतात, पण मासेमार बांधव आपल्या मुलांना पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवायचे , एखाद्याचा मृतदेह नेमका कसा बाहेर आणायचा, याचेही शास्त्रशुद्ध शिक्षण बाळकडूच्या देतच असतात. ती पारंपरिक कला लक्षात घेता भोई समाजातील योग्य उमेदवारांना भरतीत स्थान दिल्यास आपली पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल. आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Armed Forces Tribunal Recruitment 2020 | 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, लेखा उपनिबंधक, मुख्य खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, खाजगी सचिव, विभाग अधिकारी / न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – १, कनिष्ठ लेखा अधिकारी

पद संख्या – 109 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, वेस्ट ब्लॉक- VIII, सेक्टर -1, आर.के. पुरम, नवीन दिल्ली – 110066

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

जिल्हा निवड समिती हिंगोली येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा निवड समिती हिंगोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची 28 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ/ गट-ब

पद संख्या – 4+ जागा

 पात्रता – MBBS/ MBBS पदव्युत्तर पदवी/ पदविका

वयाची अट – 38 वर्ष

नोकरी ठिकाण – हिंगोली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS PO Bharti 2020 | विविध 3 हजार 517 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावपरिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 3517 जागा

पात्रता – Degree (Graduation) in any discipline

वयाची अट – 20 ते 30 वर्षे

शुल्क – SC/ ST/ PWBD/ EXSM – 175 रुपये, इतर – 850 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज कराclick here (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषावर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषदांच्या शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३०० शाळांची निवड करण्यात आली आहे.त्यात पहिली ते सातवीचे वर्ग आहेत, गरज वाटल्यास त्याला आठवीचा वर्गही जोडण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिता, वाचता आले पाहिजे. प्राथमिक स्तरावर भाषा व गणित या विषयातील मूलभूत संकल्पना शिकवणे, त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असेल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com

‘सेट’ परीक्षेची तारीख अखेर जाहीर; डिसेंबर मध्ये पुणे विद्यापीठ करणार आयोजन

करिअरनामा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे. सदर परीक्षा यापूर्वी २८ जूनला होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या अनुषंगाने पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे.

सदर परीक्षेची पुढील माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी यासाठी  http://setexam.unipune.ac.in/
या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट – http://setexam.unipune.ac

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com