Armed Forces Tribunal Recruitment 2020 | 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, लेखा उपनिबंधक, मुख्य खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, खाजगी सचिव, विभाग अधिकारी / न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – १, कनिष्ठ लेखा अधिकारी

पद संख्या – 109 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, वेस्ट ब्लॉक- VIII, सेक्टर -1, आर.के. पुरम, नवीन दिल्ली – 110066

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com