Home Blog Page 848

NHAI Recruitment 2020 | 163 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nhai.gov.in/#

पदाचे नाव आणि पदसंख्या –

व्यवस्थापक (तांत्रिक) – 54

उपमहाव्यवस्थापक – 97

महाव्यवस्थापक (तांत्रिक) – 10

महाव्यवस्थापक (वित्त) – 2

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन

व्यवस्थापक – 67,700 – 208700 रुपये

उपमहाव्यवस्थापक – 78800 – 209200 रुपये

महाव्यवस्थापक – 37400 – 67000 रुपये

नोकरीचे ठिकाण –  Delhi

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेबर 2020

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.nhai.gov.in/#

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे स्टाफ नर्स पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे स्टाफ नर्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्टाफ नर्स 

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – Diploma in General nursing

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

‘रंगीबेरंगी’ करिअर’ । पेंट टेक्नॉलॉजीमध्ये शिका रंग बनवण्याचं तंत्र

करिअरनामा ऑनलाईन ।पेंट टेक्नॉलॉजी या रंगाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायात केला जातो. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो.

रंगामध्ये विविध काम करण्यासाठी अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो. रंग बनवताना घन स्वरूपातील रंगाला द्राव्य माध्यमामध्ये मिसळलं जातं. विविध वस्तूंवर संरक्षणासाठी अथवा सजावटीसाठी रंगाचा वापर केला जातो. रंगामधील रासायनिक द्रव्यांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार केला जातो. (उदा. गंजप्रतिरोधकता). पेंट टेक्नॉलॉजीमध्ये विविध घटकपदार्थांचा (उदाहरणार्थ राळ, पॉलिमर, नैसर्गिक रंग इत्यादी) अभ्यास करावा लागतो, जे रंग बनवण्यासाठी वापरले जातात. रंगात वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून रंगामध्ये त्यांच्या उपयोगितेचं परीक्षण करावं लागतं. विविध पृष्ठभागांवर त्यांच्या
भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती केली जाते. विविध उद्योगांकडून असणाऱ्या आवश्यकतांचा पेंट टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई या संस्थेमध्ये बीटेक (पेंट टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच एम. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे. गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट,विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.), मुंबई या संस्थेमध्ये बारावी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा बीएससी पेंट टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईटhttp://www.gicededu.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

अकरावीचे ऑनलाइन वर्ग आजपासून सुरू

करिअरनामा ऑनलाईन ।मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. मात्र, या कालावधीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी प्रवेश नसला, तरी दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू होणार आहे.

करोनाकाळात शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामध्ये बालवर्ग ते दहावीपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. मात्र, नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडल्याने मार्चपासून या विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाशी कोणताही संबंध राहिला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्ग करत होता. तसेच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने प्रवेश नसला, तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिक्षण २ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत . त्याचे सविस्तर वेळापत्रक आज विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे प्रवेश न घेता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सर्वस्तरावरून याचे स्वागत होत आहे. या घोषणेनंतर पालक आणि विद्यार्थी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सुमारे सात महिने दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंध आलेला नाही, त्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा शिकविला जावा यासाठी राज्यातील ८० शिक्षकांची टीम तयार केली आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांला परिषदेच्या युट्युब वाहिनीवरून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना हे लाइव्ह पाहता येणार नाही त्यांना या युट्युब चॅनेलवर नंतर पाहता येणार आहे, असेही ते म्हणाले.

अकरावी ऑनलाइन शिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS SO Bharti 2020 । 647 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) I.T. Officer – 20 जागा

2) Agricultural Field Officer – 485 जागा

3) Rajbhasha Adhikari – 60 जागा

4) Law Officer – 25 जागा

5) HR/Personnel Officer – 50 जागा

6) Marketing Officer – 7 जागा

पात्रता – Graduation in relevant discipline

वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारतीय मानक ब्यूरो (BIS) अंतर्गत 32 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय मानक ब्यूरो (BIS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज स्पीड पोस्टनी पाठवायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेम्बर  2020  आहे. अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या —

उप निदेशक – 7

अनुभाग अधिकारी – 20

लाइब्रेरियन – 2

डिप्टी लाइब्रेरियन -3

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठीकण – मुंबई , कोलकत्ता , चेन्नई ,चंदीगड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 डिसेम्बर  2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पुण्यात बोगस लष्कर भरती रॅकेटचा पर्दाफाश; सैन्यात नोकरीच्या नावावर तरुणांकडूना लाखो रुपयांचा गंडा

करिअरनामा । पुण्यामध्ये लष्कर भरतीतील रॅकेटचा लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करत पर्दाफाश केला आहे. वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचाऱ्याचाही सहभाग आहे. (Army Recruitment Racket). वेनसिंग लालासिंग रावत (वय 45), रवींद्र राठोड असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर जयदेव सिंह परिहार हा लष्करी भरती कार्यालयातील कर्मचारी आहे. याप्रकरणी अक्षय साळुंखे या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील ‘एआयपीटी’ या संस्थेत रविवारी सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या काही तरुणांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि युनिट पाच अशी दोन पथके आणि लष्करी गुप्तचर विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करुन शनिवारी रात्री रावत आणि राठोड यांना ताब्यात घेतले (Army Recruitment Racket).

लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी 19 मुलांशी संपर्क साधला होता. रावत याने ‘लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण करतो’, असे तरुणांना सांगितले होते. तसेच काम झाल्यानंतर त्याने प्रत्येकी १ ते २ लाख रुपयांची तरुणांकडे मागणी केली होती. त्यासाठी त्याने तरुणांकडून त्यांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

संबंधित 19 मुलांना पंधरा दिवसांपासून लोहगाव येथे एकत्र आणून एका शिक्षकाची नेमणूक करुन त्यांचे वर्ग घेतले जात होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांकडूनच ‘मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण केले,’ असे सांगून निवड झालेल्या तरुणांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच त्यांची मूळ कागदपत्रे परत देण्यात येतील, असं राठोड याने या मुलांना सांगितल होतं.

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

पद संख्या – 60+ Vacancies

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – वसई विरार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –  http://www.mcgm.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक (आपत्ती व्यवस्थापन)

पदसंख्या – 1 जागा

पात्रता – Degree in MSc in Disaster Management, Graduation and Post Graduation Degree

वयाची अट – 43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेबर 2020

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट –  http://www.mcgm.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, नवीन इमारत, महापालिका मार्ग मुंबई 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCL Pune Recruitment 2020 | 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी / अग्निसुरक्षा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ

पद संख्या – 45 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com