Home Blog Page 782

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/index.html

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

एकूण जागा – 10

पदाचे नाव – व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, लेखा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 32 / 40 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 25,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Metro-Bhawan”, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur- 440 010

नोकरीचे ठिकाण – नागपूर. Maharashtra Metro Rail Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/index.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2021|सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असुन,अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in

Central Bank of India Recruitment 2021

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वित्तीय अधिकारी, अनुपालन अधिकारी

शैक्षणिक पात्रता –
1. वित्तीय अधिकारी – Graduate with CAIIB आणि 15 वर्षंचा अनुभव बँकिंग क्षेत्रात

2. अनुपालन अधिकारी – Qualified Chartered Accountant आणि 15 वर्षंचा अनुभव आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा

वयाची अट – 55 वर्षांपर्यंत

वेतनमान – नियमांनुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – THE GENERAL MANAGER CENTRAL BANK OF INDIA HUMAN RESOURCES DEVELOPMENT DEPARTMENT (RECRUITMENT & PROMOTIONS DIVISION) 17TH FLOOR, CHANDERMUKHI BUILDING, BARRISTER RAJANI PATEL MARG, NARIMAN POINT, MUMBAI 400 021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021

मूळ जाहिरात –

वित्तीय अधिकारीसाठी – PDF 

अनुपालन अधिकारासाठी – PDF

अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

West Central Railway Recruitment 2021| पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदांच्या 561 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर येथे ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 561 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2021 आहे.  अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in

West Central Railway Recruitment 2021

एकूण जागा – 561

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस

पदाचे नाव & एकूण जागा –
1. Diesel Mechanic – 30
2. Electrician – 160
3. Welder(Gas and 4)Electric) – 30
5. Machinist – 05
6. Fitter – 140
7. Turner – 05
8. Wireman – 15
9. Mason – 15
10.Carpenter – 15
11. Patnter – 10
12. Gardener – 02
13. Florist & Landscaping – 02
14. Pump Operator Cum Mechanic – 20
15. Assistant Front Officer Manager – 01
16. Computer Networking Technician – 04
17. Creche Management Assistant – 01
18. Secretarial Assistant – 04
19. House Keeper – 07
20. Horticulture Assistant – 05
21. Information Communication Technology System Maintenance – 05
22. COPA – 50
23. Stenographer (Hindi) – 07
24. Stenographer (English) – 08
25. Apprentice Food Production (Genera – 02
26. Apprentice Food Production (Vegetarian) – 02
27. Apprentice Food Production (Cooking) – 05
28. Hotel Clerk/ Receptionist – 01
29. Digital Photographer – 01
30. Health Sanitary Inspector – 02
31. Dental Laboratory Technician – 02

शैक्षणिक पात्रता – Possess 10th Class with ITI (Relevant Trade)

वयाची अट – 15 ते 24 वर्षे

शुल्क – 170रु-/

नोकरीचे ठिकाण – जबलापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021 आहे.

मूळ जाहीरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAI Recruitment 2021| भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.  अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

SAI Recruitment 2021

एकूण जागा –105

पदाचे नाव आणि एकूण जागा –
1)सहायक प्रशिक्षक – 35
2)कोच प्रशिक्षक – 35
3)वरिष्ठ प्रशिक्षक – 25
4)मुख्य प्रशिक्षक -10

शैक्षणिक पात्रता –
1)सहायक प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

2)प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

3)वरिष्ठ प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

4)मुख्य प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

वयाची अट – सगळ्या पदांसाठी 56 वर्षेपर्यंत

पगार – सहाय्यक प्रशिक्षक – 35,400/- ते 1,12,400/-

प्रशिक्षक – 56,100/- ते 1,77,500/-

वरिष्ठ प्रशिक्षक – 67,700/- ते 2,08,700/-

मुख्य प्रशिक्षक – 78,800/- ते 2,09,200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.  SAI Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (कोचिंग), भारतीय क्रीडा प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्स (पूर्व गेट), गेट क्रमांक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Home Guard Goa Bharti 2021 | स्वयंसेवक पदाच्या 296 जागासाठी भरती

Home Guard Goa Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन | होम गार्ड व नागरी संरक्षण संघटने मध्ये होम गार्ड स्वयंसेवक पदाच्या 296 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. Home Guard Goa Bharti 2021

एकूण जागा – 296

पदाचे नाव – होम गार्ड स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता – 8th Pass

शुल्क – 20-/

वयाची अट – 20 ते 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन Home Guard Goa Bharti 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट जनरल होम गार्ड्स व संचालक, नागरी संरक्षण, पणजी-गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/

अधिकृत वेबसाईट – https://dgfscdhg.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2021 | इंजिनिअरींगचे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी; 200 जागांसाठी भरती जाहीर

NPCIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. NPCIL Recruitment 2021

एकूण जागा – 200

पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – BE/B Tech/B Sc (Engineering)/5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks

वयाची अट – 26 / 41 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान – 55,000/- रुपये + इतर खर्च

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत NPCIL Recruitment 2021

अर्ज पाठविण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
Apply Here

अधिकृत वेबसाईट –https://npcilcareers.co.in/MainSite/default.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 वी, 12 वी च्या परिक्षा आॅनलाईन की आॅफलाईन? बोर्डाने केले स्पष्ट

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत असं बैठकीतील चर्चेत समोर आलं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे.

राज्यात सध्या १०वीचे १६ लाख, तर १२वीचे १४लाख विद्यार्थी आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे.

यंदाच्या वर्षी १०वीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी १२वीचा शेवटचा पेपर असेल, तर १०वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. १०वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.

CBIC Recruitment 2021| CBIC अंतर्गत टॅक्स असिस्टेंट पदांसाठी भरती

CBIC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (CBIC)Central Board of Indirect Taxes & Customs ,अंतर्गत टॅक्स असिस्टेंट या पदाच्या 2 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021. अधिकृत वेबसाईट – http://www.cbic.gov.in/

CBIC Recruitment 2021

एकूण जागा – 02

पदांचे नाव – टॅक्स असिस्टेंट

पात्रता- officers of similar rank working in the formations of Customs, Central Goods and Services Tax or officers holding analogues posts in the Directorate General / Directorates under the CBIC in the same pay scale.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन  CBIC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारत सरकारचे उपसचिव यांचे कार्यालय, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.cbic.gov.in/

 

10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; (SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 8000 जागांसाठी मेगा भरती

SSC MTS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टि टास्किंग स्टाफ पदांच्या 8000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

SSC MTS Recruitment 2021

एकूण जागा – 8000

पदाचे नाव – मल्टि टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयाची अट – 25 वर्षांपर्यंत

पगार – 5,200/- रुपये ते 20,200/- रुपये + 1800/- रुपये ग्रेड पे

शुल्क – GEN/OBC – Rs.100/- (No fees for SC/ST/Female and Ex Servicemen)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  SSC MTS Recruitment 2021

अर्ज पाठविण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

Central Railway Apprentice Recruitment 2021। मध्य रेल्वे येथे ‘अप्रेंटीस’ पदांच्या 2,532 जागांसाठी भरती

Central Railway Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे येथे अप्रेंटीस पदांच्या 2,532 जागां भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.

Central Railway Apprentice Recruitment 2021

एकूण जागा – 2,532

पदाचे नाव – अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – ITI PASS

वयाची अट – किमान 15 वर्षे कमाल 24 वर्षे

वेतनमान – नियमांनुसार

शुल्क –100

नोकरीचे ठिकाण – नागपूर, मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन  Central Railway Apprentice Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF 

ऑनलाईन अर्ज करा – https://www.rrccr.com/Home/Home