CBIC Recruitment 2021| CBIC अंतर्गत टॅक्स असिस्टेंट पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (CBIC)Central Board of Indirect Taxes & Customs ,अंतर्गत टॅक्स असिस्टेंट या पदाच्या 2 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021. अधिकृत वेबसाईट – http://www.cbic.gov.in/

CBIC Recruitment 2021

एकूण जागा – 02

पदांचे नाव – टॅक्स असिस्टेंट

पात्रता- officers of similar rank working in the formations of Customs, Central Goods and Services Tax or officers holding analogues posts in the Directorate General / Directorates under the CBIC in the same pay scale.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन  CBIC Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारत सरकारचे उपसचिव यांचे कार्यालय, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.cbic.gov.in/