10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; (SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 8000 जागांसाठी मेगा भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टि टास्किंग स्टाफ पदांच्या 8000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

SSC MTS Recruitment 2021

एकूण जागा – 8000

पदाचे नाव – मल्टि टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयाची अट – 25 वर्षांपर्यंत

पगार – 5,200/- रुपये ते 20,200/- रुपये + 1800/- रुपये ग्रेड पे

हे पण वाचा -
1 of 2

शुल्क – GEN/OBC – Rs.100/- (No fees for SC/ST/Female and Ex Servicemen)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  SSC MTS Recruitment 2021

अर्ज पाठविण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com