Home Blog Page 772

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी भरती

Mumbai University PhD Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

एकूण जागा – 40

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – या विषयात पदवी असणे आवश्यक (एम. डी, डी.एन.बी, एम. एस)

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

वेतन – 80,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

शुल्क –
खुला प्रवर्ग – 315-/
इतर प्रवर्ग – 200-/

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – 400022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MADC Recruitment 2021 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org

एकूण जागा – 03

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सल्लागार – 01.कोणत्याही शाखेत पदवी. 02. MS-CIT प्रमाणपत्र 03.सिव्हिल/ पाटबंधारे / जलसंपदा मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी किंवा समकक्ष. 04. 5 वर्षे अनुभव

2. स्टेनोग्राफर – 01.कोणत्याही शाखेतील पदवी 02. MS-CIT प्रमाणपत्र 03. 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 45/62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन – नियमानुसार

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

THANE MAHANAGARPALIKA Recruitment | ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदाच्या 52 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका, अंतर्गत परिचारिका पदाच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 52

पदाचे नाव – परिचारिका

शैक्षणिक पात्रता –
Nursing Course with Experience

वेतन – 20000-/

वयाची अट –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.thanecity.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DFDA GOA Recruitment 2021 | अन्न व औषध प्रशासन संचालनालय, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अन्न व औषध प्रशासन संचालनालय, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 65 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र उमेदवारानी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 65

पदाचे नाव & जागा –

1.Food Safety Officer – 19 जागा
2.Assistant Chemist – 11 जागा
3.Assistant Chemist- 08 जागा
4.Pharmacist – 07 जागा
5.Laboratory Assistant – 04 जागा
6.Junior Stenographer – 01 जागा
7.Lower Division Clerk – 08 जागा
8.Driver – 02 जागा
9.Multi-Tasking Staff – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 19200-/ to 29200-/

नोकरीचे ठिकाण – गोवा.DFDA GOA Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dhanwantari” Directorate of Food & Drugs Admn., Opp. The Shrine of Holy Cross, Bambolim – Goa. 403 202

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.dfda.goa.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2021 | अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), संशोधन केंद्र इमरत (RCI) अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा –

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप -19
2.संशोधन सहयोगी – 1

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता B.E./ B.Tech degree or equivalen/ ME/M.Tech

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद, तेलंगणा

वयाची अट –
1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – 28 वर्षापर्यंत
2.संशोधन सहयोगी – 35 वर्षापर्यंत

वेतन – 

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – 31000-/
2.संशोधन सहयोगी – 54000-/

परीक्षा शुल्क – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मूळ जाहिरात –

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – PDF

2. संशोधन सहयोगी – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – rcilab.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांच्या 56 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

एकूण जागा – 56

पदांचे नाव & जागा –
1.वैयक्तिक सहाय्यक – 01 जागा
2.डेटा एंट्री ऑपरेटर – 03 जागा
3.ऑपरेशन थिएटर नर्स – 03 जागा
4.स्टाफ नर्स – 11 जागा
5.संग्रहालय कीपर – 01 जागा
6.मिड-वाइफ – 04 जागा
7.पंचकर्म टेक्नीशियन – 07 जागा
8.पंचकर्म अटेंडंट – 12 जागा
9.लिफ्ट ऑपरेटर – 01 जागा
10.लॉन्ड्री सुपरवायझर – 01 जागा
11.सीएसडीडी अटेंडंट – 01 जागा
12.वॉर्ड अटेंडंट – 02 जागा
13.कामगार- 02 जागा
14.गॅस मॅनिफोल्ड तंत्रज्ञ – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – Candidates should have completed B.Sc Nursing / M.Sc. Nursing / Diploma in Nursing / 10th / ITI Diploma / 8th / 12th / D.Pharma / Degree (any Graduate Degree) / B.Com. in a releavnt discipline and experience from a recognized University.

पगार – 15492-/ to 37500-/ (पदांनुसार)

वयाची अट – 30 to 32 वर्षापर्यंत (पदांनुसार)

परीक्षा शुल्क – 750-/ (SC / ST / EWS / PH 450/-)

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune knowledge cluster Recruitment | पुणे नॉलेज क्लस्टर येथे विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पुणे नॉलेज क्लस्टर येथे विविध पदांच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.pkc.org.in

एकूण जागा – 7

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 40 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 60,000/- to 1,80,000/- (पदांनुसार)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.pkc.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PNB Recruitment 2021 | पंजाब नॅशनल बँक अंतर्गत सल्लागार पदांच्या 12 जागांसाठी भरती

PNB Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँक अंतर्गत सल्लागार पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट –
https://www.pnbindia.in

एकूण जागा – 12

पदाचे नाव – सल्लागार

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 62 वर्षांपर्यंत

वेतन – 13.2 लाख to 16.8 लाख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, Punjab National Bank, Head Office, Human Resource Management Division, First Floor, Plot No. 4, Sector 10,Dwarka, New Delhi – 110075

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

मूळ नाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट –
https://www.pnbindia.in

अर्जचा नमुना – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPRCL Recruitment 2021 | इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 3 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक 3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iprcl.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –

1.सहाय्यक व्यवस्थापक – 02
2.महाव्यवस्थापक – 01

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IPRCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (ई), मुंबई –400010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.iprcl.in

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CPRI Recruitment 2021 | केंद्रीय वीज संशोधन संस्था अंतर्गत पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय वीज संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cpri.in

एकूण जागा – 25

पदाचे नाव & जागा –

1.अभियांत्रिकी सहाय्यक – 06

2. तंत्रज्ञ – 07

3.सहाय्यक श्रेणी II – 05

4.स्टेनोग्राफर श्रेणी III – 03

5. MTS grade – 04

शैक्षणिक पात्रता – 10th pass/ ITI/ Diploma/ Degree in a relevant field from a recognized University.

वेतन – 18000-/ to 81,100-/ पदांनुसार

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CPRI Recruitment 2021 |

वयाची अट – 30 to 48 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.cpri.in

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com