करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय वीज संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cpri.in
एकूण जागा – 25
पदाचे नाव & जागा –
1.अभियांत्रिकी सहाय्यक – 06
2. तंत्रज्ञ – 07
3.सहाय्यक श्रेणी II – 05
4.स्टेनोग्राफर श्रेणी III – 03
5. MTS grade – 04
शैक्षणिक पात्रता – 10th pass/ ITI/ Diploma/ Degree in a relevant field from a recognized University.
वेतन – 18000-/ to 81,100-/ पदांनुसार
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CPRI Recruitment 2021 |
वयाची अट – 30 to 48 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.cpri.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com