Home Blog Page 769

Power Grid Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक्सिकटिव्ह ट्रैनी पदांच्या 9 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक्सिकटिव्ह ट्रैनी पदांच्या 9 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com.

एकूण जागा –09

पदाचे नाव – एक्सिकटिव्ह ट्रैनी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 28 वर्षांपर्यंत

वेतनमान – 60,000/- to 1,80,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Power Grid Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com.

ऑनलाईन अर्ज भरा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCCS Recruitment 2021 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदांसाठी भरती

NCCS PUNE

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदाची 01 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता – Candidates should possess M. B. B. S. degree with 03 years experience in the field.

वयाची अट – 45 वर्षांपर्यंत

वेतन – 25000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NCCS Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एसपी पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे – 411007

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CB Pune Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत बालरोगतज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

cb pune

करिअरनामा ऑनलाईन – खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत बालरोगतज्ञ पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

एकूण जागा – 01

पदांचे नाव – बालरोग तज्ञ

शैक्षणिक पात्रता – डीएनबी / एमडी, एम.एस्सी नोंदणीकृत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन – 75000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).CB Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 411003

मुलाखत देण्याची तारीख – 30 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Konkan Railway Recruitment 2021 | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.Deputy Chief Electrical Engineer [Dy.CEE @USBRL J&K] – 02 जागा

2.Deputy Chief Engineer (Dy.CE/ DE) – 02 जागा

3.Deputy Chief Electrical Engineer (Dy.CEE/P) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट –
1.Deputy Chief Electrical Engineer [Dy.CEE @USBRL J&K] – 64 वर्षापर्यंत

2.Deputy Chief Engineer (Dy.CE/ DE) – 55 वर्षापर्यंत

3.Deputy Chief Electrical Engineer (Dy.CEE/P) – 55 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – कोकण रेल्वे.konkan railway recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

मूळ जाहिरात – click here

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा – वैद्यकीय अधिकारी
1.MBBS – 10 जागा
2.BAMS – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –
MBBS/BAMS

वेतन –
1.MBBS – 60,000/-
2.BAMS – 28,000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 22 मार्च 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – ६ वा मजला, महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद , पुणे कॅम्प , वेलस्ली रोड पुणे

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NBSSLUP Recruitment 2021 | नागपूर अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ICAR-NBSSLUP, नागपूर अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 25 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nbsslup.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता – Young Professional-II – Post-Graduate degree in Agricultural Meteorology / Atmospheric Sciences / Agricultural Physics / Agronomy / OR/ Bachelor’s degree in the relevant Agricultural Sciences / Engineering! Technology

वयाची अट – 21 to 45 वर्षे

वेतन – 35,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपुर.NBSSLUP Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 25 मार्च 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – RSA, विभाग, ICAR-NBSS&LUP, अमरावती रोड, नागपूर – 33

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nbsslup.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2021 | HEMRL, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – DRDO-HEMRL, पुणे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन आशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव – अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

वेतन – 9,000/-

नोकरीचे ठिकाण – सुतारवाडी,पुणे.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director, HEMRL, Sutarwadi, Pune – 411021.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून , मुलाखत देण्याची तारीख 25 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 03
2.भूल तज्ञ – 03

शैक्षणिक पात्रता – 1.फिजिशियन – MBBS (MD)

2.भूल तज्ञ – MBBS (MD) यांना प्राधान्य / MBBS (DA) किमान 05 वर्षाचा कामाचा अनुभव.

वयाची अट –
1.खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
2.मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 100000/-

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – उल्हासनगर महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

मूळ जाहिरात  – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTRO Recruitment 2021 | 10वी आणि ITI पास असणाऱ्यांना संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत 45 जागांसाठी भरती

NTRO

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत तंत्रज्ञ पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1. तंत्रज्ञ अ – 20
2.तंत्रज्ञ बी – 12
3. तंत्रज्ञ सी – 07
4. तंत्रज्ञ डी – 06 जागा

शैक्षणिक पात्रता  01. मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. संबंधित क्षेत्रात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन – 1. तंत्रज्ञ अ – 19900/- to 63200/-

2.तंत्रज्ञ बी – 25500/- to 81100/-

3.तंत्रज्ञ सी – 29200/- to 92300/-

4.तंत्रज्ञ डी – 35400 to 112400/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NTRO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच यंदाची परिक्षा अर्धा तास अगोदर सुरु होणार असून विद्यार्थ्यांना जादाचे ३० मिनिट दिले जाणार आहेत.

महत्वाचे मुद्दे –

  • इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.
  • इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.

परीक्षा केंद्रे

  • कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील.
    अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

परीक्षेची वेळ

  • दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
  • परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घडयाळी तासा साठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षा

  • इ. 10 वी च्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.
  • प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत सादर करण्यात यावेत.
  • इ. 12 वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. 22/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत होतील.
  • कोविड -19 च्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
  • कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत.
  • इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल.

विशेष परीक्षेचे आयोजन

  • एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

पुरवणी परीक्षा

  • परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

सुरक्षात्मक उपाय योजना

  • परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील.
  • कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील
  • सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.

इ.10 वी व 12 वी परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लस देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com