NTRO Recruitment 2021 | 10वी आणि ITI पास असणाऱ्यांना संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत तंत्रज्ञ पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1. तंत्रज्ञ अ – 20
2.तंत्रज्ञ बी – 12
3. तंत्रज्ञ सी – 07
4. तंत्रज्ञ डी – 06 जागा

शैक्षणिक पात्रता  01. मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. संबंधित क्षेत्रात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन – 1. तंत्रज्ञ अ – 19900/- to 63200/-

2.तंत्रज्ञ बी – 25500/- to 81100/-

3.तंत्रज्ञ सी – 29200/- to 92300/-

4.तंत्रज्ञ डी – 35400 to 112400/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NTRO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com