Home Blog Page 669

Pune Customs Recruitment 2021 | सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे अंतर्गत भरती

Pune Customs Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in

एकूण जागा – 13 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.अभियंता मेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02.मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक 03. 05 वर्षे अनुभव

2.कारागीर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि. 02. 02 वर्षे अनुभव

3.ट्रेड्समन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र 03. 02 वर्षे अनुभव

4.सीमन – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी उत्तीर्ण 02. 03 वर्षे अनुभव

5.ग्रीझर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02. 02 वर्षे अनुभव

6.अकुशल औद्योगिक कामगार – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट – 03 सप्टेंबर 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.अभियंता मेट – 29,200/- to 92,300/-
2.कारागीर – 29,200/- to 92,300/-
3.ट्रेड्समन -19,900/- to 63,200/-
4.सीमन – 18,000/- to 56,900/-
5.ग्रीझर -18,000/- to 56,900/-
6.अकुशल औद्योगिक कामगार- 18,000/- to 56,900/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Pune Customs Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता – The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.

अधिकृत वेबसाईट – www.punecustoms.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस पदाच्या 480 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस पदाच्या 480 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/apprenticeships

एकूण जागा – 480

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड प्रशिक्षणार्थी – 430 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

अर्ज सुरू करण्याची तारीख – 13 ऑगस्ट, 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

लेखी परीक्षा – 19 सप्टेंबर, 2021

कागदपत्र पडताळणी – 27 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 – click here

पद क्र.2 – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AFT Recruitment 2021 | सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

aft

करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी; उप लेखा नियंत्रक आणि कनिष्ठ लेखा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –
1.वित्तीय सलाहकार और मुख्य लेखा अधिकारी – holding analogous posts on regular basis

2.उप लेखा नियंत्रक – holding analogous posts on regular basis.

3.कनिष्ठ लेखा अधिकारी –
holding analogous posts on regular basis. in the parent cadre or Department.

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – मूळ जाहिरात पहावी

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AFT Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान पीठ, पश्चिम ब्लॉक- VIII, सेक्टर- 1 आर. के. पुरम नवी दिल्ली-110066.

मुलाखत देण्याची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIACL AO Recruitment 2021 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी

niacl recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹750/- [SC/ST/PWD – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NIACL AO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक –
1.Phase-I ऑक्टोबर 2021

2.Phase-II – नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Arogya Vibhag Recruitment 2021 | आरोग्य विभाग यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आरोग्य विभाग यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS / BAMS degree from recognized institute

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 40000/- to 90000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.Arogya Vibhag Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shri Chhatrapati Shivajiraje College of Engineering Pune Recruitment 2021 | श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Shri Chhatrapati Shivajiraje College of Engineering Pune Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rajgad.edu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – computer & civil & mechanical engineering

वयाची अट – नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Shri Chhatrapati Shivajiraje College of Engineering Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, गट क्रमांक 237, पुणे बंगलोर हायवे टच, धनगवडी ता. भोर, पुणे, महाराष्ट्र 412205

मुलाखत देण्याची तारीख – 28 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rajgad.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AJMVPS Recruitment 2021 | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 251 जागांसाठी भरती

ajmvps

करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 251 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 30 & 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

एकूण जागा – 251

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.AJMVPS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001.

मुलाखत देण्याची तारीख –  30 & 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tirupati Urban Co-Op Bank Nagpur Recruitment 2021 | तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर अंतर्गत भरती

tirupati bank

करिअरनामा ऑनलाईन – तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.tirupatibank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – आयटी प्रमुख, विपणन प्रमुख, विपणन अधिकारी.

शैक्षणिक पात्रता & वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Tirupati Urban Co-Op Bank Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.tirupatibank.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 68 जागांसाठी भरती

sbi

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 68 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

एकूण जागा – 68

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उपव्यवस्थापक – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. ग्रामीण व्यवस्थापनात एमबीए/ पीजीडीएम 02. 03 वर्षे अनुभव

2.संबंध व्यवस्थापक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई./बी.टेक सोबत सह एमबीए / पिजिडीएम 02. 05 वर्षे अनुभव

3.उत्पादन व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल मध्ये बी.ई./बी.टेक/ एमबीए 02. 2 वर्षे अनुभव

4.सहाय्यक व्यवस्थापक – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बॅचलर पदवी/ एमबीए 02. 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 जुलै 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान – 36,000/- to 78,230/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DIAT Pune Recruitment 2021 | प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागांसाठी भरती

diat

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.DIAT Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपनिबंधक (प्रशासक), संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (विद्यापीठ समजले जाते), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) -411025

अर्ज करण्याची शेवटची तारीख –31ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com