SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 68 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 68 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

एकूण जागा – 68

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उपव्यवस्थापक – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. ग्रामीण व्यवस्थापनात एमबीए/ पीजीडीएम 02. 03 वर्षे अनुभव

2.संबंध व्यवस्थापक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई./बी.टेक सोबत सह एमबीए / पिजिडीएम 02. 05 वर्षे अनुभव

3.उत्पादन व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल मध्ये बी.ई./बी.टेक/ एमबीए 02. 2 वर्षे अनुभव

4.सहाय्यक व्यवस्थापक – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बॅचलर पदवी/ एमबीए 02. 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 जुलै 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान – 36,000/- to 78,230/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com