Home Blog Page 650

IREL Recruitment 2021 | IREL इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती

irel

करिअरनामा ऑनलाईन – IREL इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर ट्रेनी (फायनान्स) – 07 जागा
2.पदवीधर ट्रेनी (HR) – 06 जागा
3.डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) – 18 जागा
4.ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) – 01 जागा
5.पर्सनल सेक्रेटरी – 02 जागा
6.ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर ट्रेनी (फायनान्स) – CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com (SC: 50% गुण)

2.पदवीधर ट्रेनी (HR) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

3.डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) – 60% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा (SC/ST – 50% गुण)

4.ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

5.पर्सनल सेक्रेटरी – (i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MS Office (iv) 01 वर्ष अनुभव

6.ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) – (i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 ते 3 – 26 वर्षांपर्यंत

पद क्र.4 & 5 – 30 वर्षांपर्यंत

पद क्र.6 – 35 वर्षांपर्यंत.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹400/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IREL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indrayani Mahavidyalaya Pune Bharti 2021 | इंद्रायणी महाविदयालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंद्रायणी महाविदयालय पुणे अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा – 04

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – NET/ SET/ Ph.D

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Indrayani Mahavidyalaya Pune Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – इंद्रायणी महाविदयालय, तळेगाव दाभाडे, ता मवाळ, जि: पुणे, पिनकोड: 410507.

मुलाखत देण्याची तारीख –  28 सप्टेंबर 2021 आहे

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 230 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 230 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 230

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयाची अट – 01 जानेवारी 2021 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोची.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Jalgaon Recruitment 2021 | जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zpjalgaon.gov.in/

एकूण जागा – 01+

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगाव.ZP Jalgaon Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मा.जिल्हा शूल्य चिकिस्तक जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जी. जळगाव.

मुलाखत देण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.zpjalgaon.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TRIFED Mumbai Recruitment 2021 | आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन –आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत व्यवसाय व्यवस्थापक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://trifed.tribal.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – व्यवसाय व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – Graduation Degree

वयाची अट – मूळ जाहिरात पाहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.TRIFED Mumbai Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – हॉटेल सहारा समोर आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र,, चतुश्रृंगी मंदिराजवळ, सेनापती बापट मार्ग, पुणे – 411016.

मुलाखत देण्याची तारीख –  11 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल मध्ये विविध पदांच्या 35 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल मध्ये विविध पदांच्या 35 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1.एज्युकेशन ब्रांच 05
2.एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 30

शैक्षणिक पात्रता –
(i) 12वी उत्तीर्ण (PCM – 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2021

वयाची अट – जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021 | महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hindivishwa.org/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – निबंधक, वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, परीक्षा उपनियंत्रक, उप वित्त अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 78800/- to 144200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा.Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – 442001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट –http://hindivishwa.org/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 103 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com/

एकूण जागा – 103

पदाचे नाव & जागा –
1.हॅंडीमन / लोडर – 67 जागा
2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – 07 जागा
3. सुपरवाइजर – 20 जागा
4.सिनियर सुपरवाइजर – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.हॅंडीमन / लोडर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव

2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

3. सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 01 वर्ष अनुभव

4.सिनियर सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.हॅंडीमन / लोडर – 45 वर्षापर्यंत

2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – 30 वर्षापर्यंत

3. सुपरवाइजर – 30 वर्षापर्यंत

4.सिनियर सुपरवाइजर – 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹750/- [SC/ST/PH/EWS – ₹450/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ESCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 67700/- to 131482/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37.

मुलाखत देण्याची तारीख –  7 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Bombay Recruitment 2021 | इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अंतर्गत 50 जागांसाठी भरती

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

एकूण जागा – 50

पदाचे नाव –
1.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड I
2.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड II

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड I – संबंधित विषयात प्रथम श्रेणी Ph.D + 03 वर्षे अनुभव.

2.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड II – संबंधित विषयात प्रथम श्रेणी Ph.D.

वयाची अट – 21 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com