BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 103 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.becil.com/

एकूण जागा – 103

पदाचे नाव & जागा –
1.हॅंडीमन / लोडर – 67 जागा
2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – 07 जागा
3. सुपरवाइजर – 20 जागा
4.सिनियर सुपरवाइजर – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.हॅंडीमन / लोडर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव

2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

3. सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 01 वर्ष अनुभव

4.सिनियर सुपरवाइजर – (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.हॅंडीमन / लोडर – 45 वर्षापर्यंत

2.डाटा एन्ट्री ऑपेरटर – 30 वर्षापर्यंत

3. सुपरवाइजर – 30 वर्षापर्यंत

4.सिनियर सुपरवाइजर – 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹750/- [SC/ST/PH/EWS – ₹450/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com