IREL Recruitment 2021 | IREL इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – IREL इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर ट्रेनी (फायनान्स) – 07 जागा
2.पदवीधर ट्रेनी (HR) – 06 जागा
3.डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) – 18 जागा
4.ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) – 01 जागा
5.पर्सनल सेक्रेटरी – 02 जागा
6.ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर ट्रेनी (फायनान्स) – CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com (SC: 50% गुण)

2.पदवीधर ट्रेनी (HR) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

3.डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) – 60% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा (SC/ST – 50% गुण)

4.ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

5.पर्सनल सेक्रेटरी – (i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MS Office (iv) 01 वर्ष अनुभव

6.ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) – (i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 ते 3 – 26 वर्षांपर्यंत

पद क्र.4 & 5 – 30 वर्षांपर्यंत

पद क्र.6 – 35 वर्षांपर्यंत.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹400/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IREL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com