Home Blog Page 23

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज

BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच करिअर नामा या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही मुंबईमध्ये नोकरीची एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Engineer Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)” या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 690 व्यक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार

पदाचे नाव | BMC Engineer Bharti 2024

या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)” या पदांच्या रिक्त जागा आहेत

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 690 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | BMC Engineer Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यानचनी गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000 रुपये
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा | BMC Engineer Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार एवढा पगार

Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई स्वप्नांची नगरी आहे. त्यामुळे अनेक लोकांचे मुंबईमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असतेम आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. कारण आता मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई (Mumbai Port Trust Bharti 2024)यांच्या अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. ही भरती उपनियोजक या पदासाठी आहे. या पदाची एक रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे

पदाचे नाव | Mumbai Port Trust Bharti 2024

या भरती अंतर्गत उपनियोजक या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एक रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 50 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, सागरी विभाग, पोर्ट हाऊस, 3रा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी | Mumbai Port Trust Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 60000 रुपये एवढा पगार मिळेल

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
  • या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी
  • 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला वेळ देण्यासाठी येथे क्लिक करा

IPHB Goa Bharti 2024 | IPHB गोवा येथे नोकरीची मोठी संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

IPHB Goa Bharti 2024

IPHB Goa Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उमेदवारांना थेट गोव्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कारण आता मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरतीअसिस्टंट फार्मास्युटिकल केमिस्ट या पदासाठी आहे. या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे. यामुळे उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 20 डिसेंबर 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IPHB Goa Bharti 2024

या भरती अंतर्गत असिस्टंट फार्मास्युटिकल केमिस्ट या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला गोव्यामध्ये नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती अंतर्गत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता | IPHB Goa Bharti 2024

IPHB बांबोलीम गोवा

मुलाखतीची तारीख

30 डिसेंबर 2024 रोजी ही मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बी फार्म पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 45 हजार 765 रुपये एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे निवड होणार आहे.
  • 20 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Oil India Limited Bharti 2024 | OIL इंडिया अंतर्गत नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार 70 हजार रुपये पगार

Oil India Limited Bharti 2024

Oil India Limited Bharti 2024 | ऑइल इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कंत्राटी यांत्रिक अभियंता या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. 16 डिसेंबर 2024 हि मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Oil India Limited Bharti 2024

या भरती अंतर्गत कंत्राटी यांत्रिक अभियंता या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 5 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 24 ते 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया | Oil India Limited Bharti 2024

या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

ऑइल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज, 5वा मजला, NRL सेंटर, 122A ख्रिश्चन बस्ती, जीएस रोड, गुवाहाटी, आसाम, भारत, पिन-७८१००५.

मुलाखतीची तारीख

16 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मेकॅनिकल इंजीनियरिंग पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी |Oil India Limited Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 70 हजार रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे.
  • 16 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत होणार आहे.
  • त्यामुळे या दिवशी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024 | मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024

Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024 | आपल्या समाजात असे अनेक तरुण आहेत. त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी पोहोचत नाही. आणि ते या नोकऱ्यांपासून वंचित राहतात. आम्ही करियरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या अंतर्गत एक भरती झालेली आहे. ही भरती प्राचार्य या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 14 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत प्राचार्य या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या | Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024

या भरती अंतर्गत 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला नाशिक या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज सेवक सहकारी संस्था लि., नाशिक, शिवाजीनगर, गंगापूर रोड, नाशिक- 422002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखेला अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

NCL Pune Bharti 2024 | पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पदवीधरांनी करा अर्ज

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 | राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट I आणि प्रकल्प सहायक 2 या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 15 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NCL Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रकल्प असोसिएट I आणि प्रकल्प सहाय्यक ll या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती अंतर्गत होणार आहे

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

रिक्त पदसंख्या | NCL Pune Bharti 2024

प्रोजेक्ट असोसिएट l – 11 जागा
प्रकल्प सहाय्यक ll – 1 जागा.

वेतनश्रेणी

प्रोजेक्ट असोसिएट l 25 ते 31 हजार रुपये
प्रकल्प सहाय्यक ll – 20 हजार रुपये

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MSRTC Yavatmal Bharti 2024 | ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10 पास उमेदवारही करू शकतात अर्ज

MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 | आपल्या देशामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी पोहोचत नसल्याने त्यांना नोकरी लागत नाही. परंतु आम्ही नेहमीच आमच्या लेखांमधून तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ (MSRTC Yavatmal Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 208 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 13 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 208 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराच्या वय 18 ते 33 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला यवतमाळ या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्ग – 590 रुपये
मागास प्रवर्ग – 295 रुपये

अर्ज पद्धती | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 13 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटचा भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Overseas Bank Bharti 2024 | 12 पास उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी; ओव्हरसीज बँकेद्वारे भरती जाहीर

Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024 | अनेक लोकांचे बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. परंतु बँकेत नोकरी करण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. आपल्या पात्रते नुसार आपल्याला नोकरी मिळते. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका बँकेत नोकरी करण्याच्या संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन ओव्हार्सिस बँक (Indian Overseas Bank Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत लिपिक तसेच अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 16 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 13 डिसेंबर 20124 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Indian Overseas Bank Bharti 2024

या भारती अंतर्गत लिपीक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्ग – 750 रुपये
मागास प्रवर्ग – 100 रुपये

अर्ज पद्धती | Indian Overseas Bank Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रेल्वे अंतर्गत या पदासाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Northern Railway Bharti 2024

Northern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. रेल्वेमध्ये नोकरी लागावी असे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आणि आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण उत्तर रेल्वे अंतर्गत (Northern Railway Bharti 2024) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत स्पोर्ट्स कोठा स्तर 2 ते 5 या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 21 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 11 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Northern Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत स्पोर्ट्स कोटा स्तर 2 ते 5 या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार.

पदसंख्या

या पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | Northern Railway Bharti 2024

सामान्य प्रवर्ग – 500 रुपये
मागास प्रवर्ग – 250 रुपये

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज कसा करावा? | Northern Railway Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
11 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Mahanirmiti Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत 800 पदांसाठी भरती; मिळेल 85 हजार रुपये पगार

Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti Recruitment 2024 | अनेक लोकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि ही नोकरी करण्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात. आता सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (Mahanirmiti Recruitment 2024)कंपनीमध्ये काम करण्याची एक चांगली संधी आलेली आहे. कंपनीने विविध पदांसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरती अंतर्गत 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mahanirmiti Recruitment 2024

या भरती अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

एकूण रिक्त जागा

या भरती अंतर्गत 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहे

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आवश्यक कागदपत्र

दहावीची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्र
आयटीआयच्या चार सेमिस्टरचा निकाल
मागास प्रवर्गातून असल्यास जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी | Mahanirmiti Recruitment 2024

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर उमेदवाराला दर महिना 34,555 रुपये ते 86, 865 रुपये एवढ्या वेतन मिळेल

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा