Home Blog Page 22

ZP Pune Bharti 2024 | जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

ZP Pune Bharti 2024

ZP Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सेवानिवृत्त शाखा, अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी ll या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 11 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ZP Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत सेवानिवृत्त शाखा अभियंता तसेच सहाय्यक अभियंता श्रेणी ll या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | ZP Pune Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरती अंतर्गत अर्ज तुम्हाला बांधकाम विभाग उत्तर जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • 11 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 | ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार 1 लाखापेक्षाही जास्त पगार

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. कारण लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज केल्यानंतर मुलाखतीसाठी देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी देखील हजर राहावे लागणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण |BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 838 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा सेंट्रल डिस्पॅच विभाग सायन, मुंबई ४०० ०२२

मुलाखतीचा पत्ता

नाडकर्णी सेमिनार हॉल, सामान्य शस्त्रक्रिया विभाग, पहिला मजला, कॉलेज बिल्डिंग, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400 022

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर सर्च करायचा आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 1.10 लाख रुपये एवढा पगार मिळेल

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • तुमची निवड झाली तर तुम्हाला मुलाखतीसाठी देखील बोलावले जाईल.
  • 13 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MAHA REAT Bharti 2024 | महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबईत मोठी भरती जाहीर; आजच करा अर्ज

MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti 2024 | मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. त्यामुळे या मुंबईमध्ये नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. परंतु अनेक कारणांनी ही इच्छा पूर्ण होत नाही. आता आम्ही तुमच्यासाठी मुंबई अंतर्गत एका मोठ्या भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलिय न्यायाधीकरण मुंबई अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत खाजगी सचिव स्वीय सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.त्याचप्रमाणे 5 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | MAHA REAT Bharti 2024

या भरती अंतर्गत खाजगी सचिव आणि स्वीय सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | MAHA REAT Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण”, पहिला मजला, एक फोर्ब्स इमारत. थापर हाऊस, डॉ. व्ही.बी. गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख

5 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

रिक्त पदसंख्या

खाजगी सचिव – 3 जागा
स्वीय सहाय्यक – 1 जागा

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने हा अर्ज पाठवू शकता.
  • 5 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Bank Of India Bharti 2024

Bank Of India Bharti 2024 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत (Bank Of India Bharti 2024) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत आता आर्थिक साक्षरता सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Bank Of India Bharti 2024

या भरती अंतर्गत आर्थिक साक्षरता सल्लागार या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 62 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | Bank Of India Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

नागपूर अंचल, चवथा माळा बैंक ऑफ इंडिया बिल्डींग, एस व्ही पटेल मार्ग पोस्ट बॉक्स क्र.4 नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
  • 4 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आजच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024 | बॉम्बे मर्चंट बँके अंतर्गत 135 पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024

Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कारण आता बॉम्बे व्यापार विषय को-ऑपरेटिव्ह बँक (Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 135 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Bombay Mercantile Co-Operative Bank Ltd Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर तसेच कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

रिक्त पदसंख्या

प्रोबेशनरी ऑफिसर – 60 रिक्त जागा
कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक – 75 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

MahaTransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत नोकरीची संधी; भरली जाणार ‘ही’ पदे

MahaTransco Bharti 2024

MahaTransco Bharti 2024 | आपल्या भारतामध्ये अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी नीट पोहोचत नसल्याने त्यांना नोकरी करता येत नाही. परंतु आम्ही आमच्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या अंतर्गत एक मोठी भरती झालेली आहे. ही भरती मुख्य अभियंता पारेषण या पदासाठी आहे. या पदाचा एकूण 3 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MahaTransco Bharti 2024

या भरती अंतर्गत मुख्य अभियंता पारेषण या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग – 700 रुपये
राखीव प्रवर्ग – 400 रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री झालेली असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता
  • 14 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Central Bank of India SO Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु, दरमहा मिळणार 1 लाखापेक्षाही जास्त पगार

Central Bank of India SO Bharti 2024

Central Bank of India SO Bharti 2024 | ज्या लोकांना बँकेमध्ये नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India SO Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 253 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 3 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भारतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Central Bank of India SO Bharti 2024

त्या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | Central Bank of India SO Bharti 2024

सामान्य प्रवर्ग – 850 रुपये
मागास प्रवर्ग- 175 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख

3 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला तर महिन्याला 48, 480 ते 1 लाख 20 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 3 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | नाशिक आरोग्य विभागात भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Arogya Vibhag Nashik Bharti 2024

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता आरोग्य विभाग नाशिक यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प समन्वयक आणि तालुका समन्वयक या पदांच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. तसेच 9 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Arogya Vibhag Nashik Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रकल्प समन्वयक आणि तालुका समन्वयक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नाशिक या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता | Arogya Vibhag Nashik Bharti 2024

प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक जिल्हा रुग्णालय आवार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

प्रकल्प समन्वयक – 1 जागा
तालुका समन्वयक – 3 जागा

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प समन्वयक – MPH
तालुका समन्वयक – MSW

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
  • 9 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर चालू करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

BECIL Bharti 2024 | BECIL अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीच्या नेहमीच विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉड कास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ प्रोग्रामर / वरिष्ठ विकासक / वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर / विकसक / सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी, कायदेशीर सल्लागार ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BECIL Bharti 2024

वरिष्ठ प्रोग्रामर / वरिष्ठ विकासक / वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, प्रोग्रामर / विकसक / सॉफ्टवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, हार्डवेअर सहाय्यक, ग्राहक संबंध व्यवस्थापक, ग्राहक सेवा सहयोगी, कायदेशीर सल्लागार

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्ग – 590 रुपये
मागास प्रवर्ग – 295 रुपये

अर्ज पद्धती | BECIL Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

BECIL भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307, उत्तर प्रदेश

अर्ज करण्याची शेवटची तारीख

17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्तावर अर्ज पाठवू शकता
  • 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

COEP Pune Bharti 2024 | अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) अंतर्गत या पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

COEP Pune Bharti 2024

COEP Pune Bharti 2024 | आजकाल अनेक लोक बारावीनंतर इंजीनियरिंग ऍडमिशन घेतात. परंतु इंजीनियरिंग झाल्यावर नोकरीच्या संधी त्यांना खूप कमी मिळतात. त्यामुळे पुढे नक्की काय करायचे हे समजत नाही. आता अशाच इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आली आहोत. ती म्हणजे आता इंजीनियरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था पुणे (COEP Pune Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत जूनियर रीसर्च फेलो या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण दोन रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ई मेलच्या पद्धतीने करायचे आहेत. तसेच 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरचा अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | COEP Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करावा लागेल.

ई-मेल आयडी | COEP Pune Bharti 2024

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला दर महिन्याला 35 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचा आहे.
  • 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.