Home Blog Page 21

GAD Mumbai Bharti 2024 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 | आज आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | GAD Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत कक्ष अधिकारी आणि सहाय्यक पक्ष अधिकारी या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या | GAD Mumbai Bharti 2024

कक्षा अधिकारी – 4 जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी – 8 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

RCFL Mumbai Bharti 2024 | RCFL मुंबई येथे नोकरीची मोठी संधी; मिळणार एवढा पगार

RCFL Mumbai Bharti 2024

RCFL Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत मोठी निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 378 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | RCFL Mumbai Bharti 2024

भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 378 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नक्की करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 182 जागा
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस- 90 जागा
  • ट्रेड अप्रेंटिस – 106 जागा

मासिक पगार

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 9000 रुपये
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस- 8000 रुपये
  • ट्रेड अप्रेंटिस – 7000 रुपये

अर्ज कसा करावा?

  • भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Hindustan Shipyard Ltd Bharti 2025 | हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Hindustan Shipyard Ltd Bharti 2025

Hindustan Shipyard Ltd Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Ltd Bharti 2025) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत उपव्यवस्थापक, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 6 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Hindustan Shipyard Ltd Bharti 2025

या भरती अंतर्गत उपव्यवस्थापक, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची काही 35 ते 62 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे

अर्ज पद्धती | Hindustan Shipyard Ltd Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

6 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

रिक्त पदसंख्या

उपव्यवस्थापक – 1 जागा
सल्लागार – 1 जागा
वरिष्ठ सल्लागार – 2जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 6 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

NHPC Bharti 2025 | राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

 NHPC Bharti 2025

 NHPC Bharti 2025 | आपल्याकडे असे अनेक विद्यार्थी असतात. ज्यांचे चांगले शिक्षण झालेले असते. परंतु त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. परंतु आम्ही आमच्या लेखांमध्ये नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 118 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NHPC Bharti 2025

या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती | NHPC Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

प्रशिक्षणार्थी अधिकारी – 93 जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 25 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

NLC India Limited Bharti 2025 | NLC इंडिया अंतर्गत 588 रिक्त जागांची भरती सुरु; मिळणार एवढा पगार

NLC India Limited Bharti 2025

NLC India Limited Bharti 2025 | आज आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 588 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NLC India Limited Bharti 2025

या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

9 डिसेंबर 2024 पासून आजचा प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदसंख्या | NLC India Limited Bharti 2025

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 336 जागा
टेक्निशियन अप्रेंटिस – 252 जागा.

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – B.sc
टेक्निशियन अप्रेंटिस – Diploma

वेतनश्रेणी

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 12524 ते 15028 रुपये
टेक्निशियन अप्रेंटिस – 12524 रुपये

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 9 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे
  • 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

HPCL Bharti 2024 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; येथे करा अर्ज

HPCL Bharti 202

HPCL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत ग्रुप मॅनेजर – सेफ्टी, ग्रुप मॅनेजर – फायर, ग्रुप व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल, वरिष्ठ अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अधिकारी – वित्त आणि लेखा, गट व्यवस्थापक – शिपिंग ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या पदांच्या 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज द्या.

पदाचे नाव | HPCL Bharti 2024

या भरती अंतर्गत ग्रुप मॅनेजर – सेफ्टी, ग्रुप मॅनेजर – फायर, ग्रुप व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल, वरिष्ठ अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अधिकारी – वित्त आणि लेखा, गट व्यवस्थापक – शिपिंग

पदसंख्या

  • ग्रुप मॅनेजर – 34 वर्ष
  • वरिष्ठ अभियंता वरिष्ठ अधिकारी – 27 वर्ष
  • गट व्यवस्थापक – 50 वर्षे

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

  • ग्रुप मॅनेजर – सेफ्टी 15.22 लाख
  • ग्रुप मॅनेजर – फायर 15.22 लाख
  • ग्रुप व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल 15.22 लाख
  • वरिष्ठ अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन 9.91 लाख
  • वरिष्ठ अधिकारी – वित्त आणि लेखा 10.77 लाख
  • गट व्यवस्थापक – शिपिंग 25.00 लाख

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 19 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

State Bank of India Bharti 2024 | SBI अंतर्गत नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार एवढा पगार

State Bank of India Bharti 2024

State Bank of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या 50 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच चालू करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | State Bank of India Bharti 2024

अंतर्गत लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहे

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला जवळपास 750 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 26730 एवढा पगार मिळेल

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • 27 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mahapareshan Nagpur Bharti 2024 | महापारेषण अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; असा करा अर्ज

Mahapareshan Nagpur Bharti 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नागपूर येथे लोकरीचे संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारशी कंपनी लिमिटेड नागपूर यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि चिक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 15 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mahapareshan Nagpur Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

यावरती अंतर्गत 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IIPS Mumbai Bharti 2024 | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे नोकरीची संधी; मिळणार 1 लाखापेक्षाही जास्त पगार

IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 | अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत आरोग्य समन्वयक वरिष्ठ, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 3 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून भरायचे आहेत. तसेच 8 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IIPS Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत आरोग्य समन्वयक, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

रिक्त पदसंख्या

या पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | IIPS Mumbai Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करावा लागेल

ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

8 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 45 हजार ते 1 लाख 10 हजार रुपये दरम्यान एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
  • 8 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • तुम्ही वर दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Oil India Bharti 2024 | OIL इंडिया अंतर्गत 68 पदांसाठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार भरती

Oil India Bharti 2024

Oil India Bharti 2024 | आपल्याकडे अनेक सुशिक्षित तरुण असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही. कारण त्यांच्यापर्यंत नोकरीच्या योग्य संधी पोहोचत नाही. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत कंत्राटी रिग मेंटेनन्स असिस्टंट, कॉन्ट्रॅक्टुअल असिस्टंट मेकॅनिक पंप/ असिस्टंट मेकॅनिक-ICE ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. 16 आणि 18 डिसेंबर रोजी ही मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Oil India Bharti 2024

कंत्राटी रिग मेंटेनन्स असिस्टंट, कॉन्ट्रॅक्टुअल असिस्टंट मेकॅनिक पंप/ असिस्टंट मेकॅनिक-ICE

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया | Oil India Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची मुलाखती द्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

लुईतपार क्लब, पाइपलाइन मुख्यालय, ऑइल इंडिया लिमिटेड, उदयन विहार, नारेंगी, गुवाहाटी, आसाम-781171

मुलाखतीची तारीख

16 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरती अंतर्गत तुमची मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • 16 आणि 18 डिसेंबर रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • या तारखेला तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा