Home Blog Page 20

BEL Bharti 2025 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती सुरु; दरमहा मिळणार 55 हजारांपेक्षा जास्त पगार

BEL Bharti 2025

BEL Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता l , प्रकल्प अभियंता l या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज कर आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BEL Bharti 2025

या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता l, प्रकल्प अभियंता l या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 28 ते 32 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

श्रीमती. रेखा अग्रवाल DGM (HR&A), केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, P.O. भारत नगर, साहिबाबाद, गाझियाबाद पिन-२०१०, (उ.प्र.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

रिक्त पदसंख्या

प्रशिक्षणार्थी अभियंता l – 5 जागा
प्रकल्प अभियंता l – 35 जागा

वेतनश्रेणी

प्रशिक्षणार्थी अभियंता l – 30 ते 40 हजार रुपये
प्रकल्प अभियंता l – 40 ते 55 हजार रुपये

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे
  • 1 जानेवारी 2025 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

NCL Pune Bharti 2025 | NCL पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड

NCL Pune Bharti 2025

NCL Pune Bharti 2025 | पुणे हे विद्येचे माहेर घर आहे. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये चांगले शिक्षण घेता येते. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये नोकरीच्या देखील अनेक संधी असतात. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (NCL Pune Bharti 2025) यांच्या अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट ll या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NCL Pune Bharti 2025

या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट ll या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी | NCL Pune Bharti 2025

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 28 हजार ते 35 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MahaPareshan Amravati Bharti 2025 | महापारेषण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; येथे करा अर्ज

MahaPareshan Amravati Bharti 2025

MahaPareshan Amravati Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. याचा अनेक उमेदवारांना फायदा होणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण अमरावती यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 25 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला नोंदणीकृत ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MahaPareshan Amravati Bharti 2025

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला अमरावती या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अउदा संवसु विभाग, “प्रकाश सरिता”, प्रशासकीय ईमारत, बि विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती ४४४६०३

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्य विद्युत माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वेतन श्रेणी | MahaPareshan Amravati Bharti 2025

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 7700 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

DRDO TBRL Bharti 2025 | DRDO अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

DRDO TBRL Bharti 2025

DRDO TBRL Bharti 2025 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्याच्यासाठी आम्ही नोकरीच्या नेहमीच वेगवेगळ्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलो आहोत. आता DRDO- टर्मिनल स्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत एक भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत रिसर्च फेलो रिसर्च असोसिएट या पदाच्या 10 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. 3, 7,8 16 आणि 17 जानेवारी 2025 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण चालू आहे

पदाचे नाव | DRDO TBRL Bharti 2025

अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया | DRDO TBRL Bharti 2025

यावर भरती अंतर्गत ती मुलाखतीद्वारे तुमची निवड होईल

मुलाखतीचा पत्ता

TBRL, सेक्टर-30, चंदीगड-160030

मुलाखतीची तारीख

3,7,8 16, 17 जानेवारी 2025 रोजी मुलाखत होणार आहे

रिक्त जागा

ज्युनिअर रिसर्च फिलो – 8 जागा
रिसर्च असोसिएट – 2 जागा

मासिक पगार

जूनियर रीसर्च फिलो -37 हजार रुपये
रिसर्च असोसिएट – 54 हजार रुपये

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे
तुम्ही दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा मिळणार 60 हजार रुपये पगार

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिके अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 42 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Thane Mahanagarpalika Bharti 2025

या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला ठाणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल

अर्ज शुल्क | Thane Mahanagarpalika Bharti 2025

खुला प्रवर्ग – 150 रुपये
राखीव प्रवर्ग – 100 रुपये

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज करण्याची शेवटची तारीख

17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला दर महिन्याला 17000 ते 60000 रुपये एवढा पेमेंट मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Vidya Pratishthan Pune Bharti 2024 | विद्या प्रतिष्ठान पुणे अंतर्गत 101 पदांसाठी भरती सुरु; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Vidya Pratishthan Pune Bharti 2024

Vidya Pratishthan Pune Bharti 2024 | अनेक विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण विद्या प्रतिष्ठान पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शिक्षक, रिसेप्शनिस्ट, प्रशासन या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 101 जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

पदाचे नाव | Vidya Pratishthan Pune Bharti 2024

पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शिक्षक, रिसेप्शनिस्ट प्रशासन या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पदसंख्या

या पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाल्यावर तुम्हाला बारामती पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल

अर्ज पद्धती | Vidya Pratishthan Pune Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता

सचिव, विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, ता. बारामती, जि. पुणे – 413 133

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.
  • 24 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 | पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत नोकरीची संधी; येथे करा अर्ज

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. त्याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहो. आज आम्ही पाटबंधारे विभाग औरंगाबाद यांच्या अंतर्गत मोठी भरती घेऊन झालेला आहोत. या भरती अंतर्गत सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदाची 1 रिक्त जागा आहे आणि ती जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 19 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारख अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सेवानिवृत्ती सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

रिक्त जागा

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला वैजापूर, औरंगाबाद या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा | Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्ष दरम्यान असते गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2 वैजापूर, श्री गजानन महाराज मंदिराजवळ, कडाभवन समोर, गारखेडा रोड, मुख्यालय – छत्रपती संभाजीनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
  • 19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

NMDC Recruitment 2024 | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

NMDC Recruitment 2024

NMDC Recruitment 2024 | आज काल आपल्या समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत. ज्यांचे खूप चांगले शिक्षण झालेले आहे. परंतु त्यांच्या शिक्षणाानुसार योग्य नोकरीच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते नोकरी करू शकत नाही. परंतु आम्ही आपल्या करियरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेला आहोत. ती म्हणजे एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 153 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 10 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NMDC Recruitment 2024

या भरती अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत.
  • त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .
  • त्यामुळे यासारख्या अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Goa Shipyard Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही आपल्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही गोव्यातील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प उत्पादन समन्वयक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Goa Shipyard Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रकल्प उत्पादन समन्वयक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला गोवा या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Goa Shipyard Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

विभाग प्रमुख (एचआर आणि प्रशासन), गोवा शिपयार्ड लिमिटेड, वाड्डेम, वास्को-दा-गामा, गोवा-403 802.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार Diploma in Engineering पास असणे गरजेचा आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

North Western Railway Bharti 2024 | उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत 1791 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024 | अनेक उमेदवारांची रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता या उमेदवारांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती शिकाऊ या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 1791 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही आजच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | North Western Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 1791 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्ग – 100/-
SC/ST/महिला/PWD उमेदवारांसाठी: शुल्क नाही

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा