Home Blog Page 19

Mahavitaran Solapur Bharti 2025 | महावितरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Mahavitaran Solapur Bharti 2025

Mahavitaran Solapur Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आणि नेहमी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड सोलापूर (Mahavitaran Solapur Bharti 2025) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार ईलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर या पदांसाठी आहे. या पदांसाठी 180 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आम्ही पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीसाठी आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mahavitaran Solapur Bharti 2025

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार इलेक्ट्रिशियन, वायरमन कम्प्युटर ऑपरेटर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 180 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला सोलापूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला दरमहाला 8050 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

BMC Engineer Bharti 2024 | मुंबई महानगरपालिकेत भरतीसाठी मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 | अनेक लोकांची मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता बृन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 690 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BMC Engineer Bharti 2024

“कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)”

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 690 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 1000 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण | BMC Engineer Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

26 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

NIA Bharti 2025 | राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत या पदासाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

NIA Bharti 2025

NIA Bharti 2025 | राष्ट्रीय तपास संस्था यांच्या अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 11 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करावा लागणार आहे. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NIA Bharti 2025

या भरती अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती | NIA Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाल्यावर लेवल 11 नुसार तुम्हाला दर महिन्याला 67 हजार 700 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
  • 11 फेब्रुवारी 2019 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

AIIMS Nagpur Bharti 2024 | AIIMS नागपूर अंतर्गत भरती सुरु; मिळणार एवढा पगार

AIIMS Nagpur Bharti 2024

AIIMS Nagpur Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. 20 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | AIIMS Nagpur Bharti 2024

यावरती अंतर्गत डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर – 20, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन – 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराचे शिक्षण संबंधित विषयात MBBS पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली का तुम्हाला दर महिन्याला 60,000 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील करायचा आहे.
20 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

East Central Railway Bharti 2024 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

East Central Railway Bharti 2024

East Central Railway Bharti 2024 | अनेक विद्यार्थ्यांची रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आणि प्रयत्न करून देखील त्यांना नोकरी लागत नाही. परंतु आज आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. भारतीय अंतर्गत स्पोर्ट्स कोटा या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच 16 डिसेंबर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता या भरतीसाठी केंद्र जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | East Central Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स कोटा या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा? | East Central Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • 16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Cochin Shipyard Bharti 2025 | कोचीन शिपयार्ड अंतर्गत मोठी भरती सुरु; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Cochin Shipyard Bharti 2025

Cochin Shipyard Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आजपर्यंत अनेक खेड्यापाड्यातील लोकांना या नोकरीच्या संधीचा फायदा झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत कामगार या पदाच्या जागा आहेत. या पदाच्या एकूण 224 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छित आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रिक्त पदसंख्या | Cochin Shipyard Bharti 2025

या भरती अंतर्गत 224 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा? | Cochin Shipyard Bharti 2025

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Central Railway Nagpur Bharti 2025 | मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत भरती सुरु; येथे करा अर्ज

Central Railway Nagpur Bharti 2025

Central Railway Nagpur Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांच्यासाठी आम्ही नोकरीची एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये पूर्णवेळ तत्वावर रिकाम्या जागा आहेत. या भरती अंतर्गत ऑपरेशन्स (CMI/MI/TI), अभियांत्रिकी (SSE/वर्क) या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Central Railway Nagpur Bharti 2025

ऑपरेशन्स (CMI/MI/TI), अभियांत्रिकी (SSE/वर्क) या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत नागपूर या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज पद्धती | Central Railway Nagpur Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

नागपूर विभाग, मध्य रेल्वे, कार्मिक विभाग, आस्था सेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

रिक्त पदसंख्या

ऑपरेशन – 1 जागा
अभियांत्रिकी – 3 जागा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • 27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Navy Bharti 2025 | भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Indian Navy Bharti 2025

Indian Navy Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. भारतीय नौदल अकॅडमी (Indian Navy Bharti 2025) यांच्या अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत व्यापारी मेट या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 38 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. 10 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Indian Navy Bharti 2025

या भरती अंतर्गत व्यापारी मेट या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 38 रिक्त जागा भरले जाणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001.

शैक्षणिक पात्रता | Indian Navy Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता
  • 10 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • यासारख्या अगोदर अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

Bank Of India Bharti 2025 | बँक ऑफ इंडियामध्ये या पदासाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Bank Of India Bharti 2025

Bank Of India Bharti 2025 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकर करून होणार आहे. कारण बँक ऑफ इंडिया (Bank Of India Bharti 2025) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत फॅकल्टी मेंबर आणि ऑफिस असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासारख्या अगोदरचा आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | Bank Of India Bharti 2025

या भरती अंतर्गत फॅकल्टी मेंबर आणि ऑफिस असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा भरली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला रत्नागिरी या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख

26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पद संख्या | Bank Of India Bharti 2025

फॅकल्टी मेंबर – 2 जागा
ऑफिस असिस्टंट – 1 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता
  • 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर चर्चा करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

MSRTC Yavatmal Bharti 2024 | ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ज्याचा फायदा नक्कीच अनेक उमेदवारांना होणार आहे. कारण या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 208 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला आणि पुरुष या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 208 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारचे वय हे 28 ते 33 दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला यवतमाळ या ठिकाणी नोकरी करावी लागेल

अर्ज पद्धती | MSRTC Yavatmal Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 13 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा