Home Blog Page 18

Indian Army Group C Bharti 2025 | भारतीय सैन्य अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

Indian Army Group C Bharti 2025

Indian Army Group C Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो . आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन गेलेलो आहोतम त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. ती म्हणजे आता भारतीय सैन्य अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती गट सी या पदासाठी आहे. या पदांच्या एकूण 625 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 9 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Indian Army Group C Bharti 2025

या भरती अंतर्गत गट सी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 625 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास आयटीआय किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
9 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Konkan Railway Bharti 2025 | कोकण रेल्वे अंतर्गत मोठी भरती सुरु; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Konkan Railway Bharti 2025

Konkan Railway Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलोआहोत. ती म्हणजे कोकण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक आर्थिक सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 16 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Konkan Railway Bharti 2025

या भरती अंतर्गत सहाय्यक आर्थिक सल्लागार या पदाचे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भारती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

ई-मेल आयडी | Konkan Railway Bharti 2025

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची

16 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
  • 16 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

AIIMS Delhi Bharti 2025 | AIIMS दिल्ली मध्ये 116 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

AIIMS Delhi Bharti 2025

AIIMS Delhi Bharti 2025 | आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीचे संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ रहिवाशी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 116 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | AIIMS Delhi Bharti 2025

या भरती अंतर्गत वरिष्ठ रहिवाशी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा | AIIMS Delhi Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Finance Department Maharashtra Bharti 2024 | वित्त विभाग मुंबई अंतर्गत भरती सुरु; मिळणार एवढा पगार

Finance Department Maharashtra Bharti 2024

Finance Department Maharashtra Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता वित्त विभाग महाराष्ट्र मुंबई यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी गट ब या पदांच्या रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Finance Department Maharashtra Bharti 2024

या भारती अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी गट ब या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
  • 23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज

GIC Bharti 2024

GIC Bharti 2024 | मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. या मुंबईमध्ये जाऊन नोकरी करावी आणि आपली स्वप्न पूर्ण करावी. अशी आणि त्यांची इच्छा असते. ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती झाली आहे. या भरती अंतर्गत अधिकारी सहाय्यक आणि व्यवस्थापक या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 110 रिक्त जागा. आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | GIC Bharti 2024

या भरती अंतर्गत अधिकारी सहाय्यक आणि व्यवस्थापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 50, 925 ते 96 हजार 765 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IAF Agniveer Bharti 2025 | भारतीय हवाईदलात नोकरीची संधी; 12 पास उमेदवार करू शकतात अर्ज

IAF Agniveer Bharti 2025

IAF Agniveer Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीची एक अतिशय महत्त्वाची अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय हवाई दल अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत “ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६”या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचप्रमाणे 27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत “ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६”या पदाच्या रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा | IAF Agniveer Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 27 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येते क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महापालिकेद्वारे योग प्रशिक्षक पदासाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची लवकरच त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण आता पुणे महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती योग प्रशिक्षक या पदासाठी आहेत. या पदाच्या एकूण 179 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ते अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Pune Mahanagarpalika Bharti 2024

या भरती अंतर्गत योग प्रशिक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदे

या भरती अंतर्गत 179 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला प्रत्येक योगा सेशन मागे 250 रुपये मिळतील.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

SBI Recruitment 2025 | SBI अंतर्गत 13735 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

SBI Recruitment 2025 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँके ऑफ इंडियाने एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत क्लर्क या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 13735 इतका जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. तसेच 7 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

पदाचे नाव | SBI Recruitment 2025

या भरती अंतर्गत क्लर्क या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 13 हजार 735 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

17 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

7 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

NLC India Limited Bharti 2025 | NLC इंडिया अंतर्गत 588 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

NLC India Limited Bharti 2025

NLC India Limited Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता NLC इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशअन अप्रेंटिस याबद्दलचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 588 जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 23 डिसेंबर 2024 करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | NLC India Limited Bharti 2025

या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 588 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख

8 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 336 जागा
टेक्निशियन अप्रेंटिस – 252 जागा.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्याबद्दल 15 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
23 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

TISS Mumbai Bharti 2025 | TISS मुंबई येथे मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार एवढा पगार

TISS Mumbai Bharti 2025

TISS Mumbai Bharti 2025| नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत हेल्पलाइन पर्यवेक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत.या पदाच्या एकूण 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहेत. तसेच 19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | TISS Mumbai Bharti 2025

या भरती अंतर्गत हेल्पलाइन पर्यवेक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचा आहे

ई-मेल आयडी

करण्याची शेवटची तारीख

19 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पण मिळाला 50 ते 55 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • तसेच ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकता.
  • 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा