Home Blog Page 17

BRO Bharti 2024 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांसाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

BRO Bharti 2024

BRO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे सीमा रस्ते संघटना यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरली जाणार आहे. या पदाच्या एकूण 466 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | BRO Bharti 2024

या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरली जाणार आहे

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | BRO Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा केवळ हिंदी तसेच इंग्रजी भाषेमध्ये भरायचा आहे
  • कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवू शकत नाही.
  • हा अर्ज केवळ पुरुष उमेदवारांनीच करावा.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Army Institute Of Technology Pune Bharti 2024 | आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (AIT) पुणे येथे नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

Army Institute Of Technology Pune Bharti 2024

Army Institute Of Technology Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उमेदवारांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची संधी आहेम कारण आता आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे यांच्या अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती लॅब असिस्टंट, प्रोग्रॅमर, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी आहे. या पदांच्या 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. 23 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Army Institute Of Technology Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत लॅब असिस्टंट, प्रोग्रामर, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदांच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे

मुलाखतीचा पत्ता | Army Institute Of Technology Pune Bharti 2024

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे – 411015.

मुलाखतीची तारीख

23 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • लॅब असिस्टंट -1 जागा
  • प्रोग्रॅमर – 1 जागा
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – 1 जागा

निवड प्रक्रिया

  • या भरतीची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • 23 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे या दिवशीच हजर राहावे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Bharti 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 मुंबई महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 3 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BMC Bharti 2025

या भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 3 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | BMC Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 416 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावे लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आस्थापना विभाग, तळमजला, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008

अर्ज सुरू होण्याची तारीख

23 डिसेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक – 2 जागा

वेतन श्रेणी

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20 हजार रुपये
प्रयोगशाळा सहाय्यक – 16 हजार रुपये

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता
  • 1 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच चर्चा करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

THDC Bharti 2025 | THDC अंतर्गत 100 पदांसाठी भरती सुरु; दरमहा मिळणार एवढा पगार

THDC Bharti 2025

THDC Bharti 2025 | आपल्या समाजात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. कारण त्यांच्यापर्यंत नोकरीच्या संधी वेळेवर पोहोचत नाही. आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. त्याचा फायदा अगदी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना देखील झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे टीएचडीसी इंडिया लिमिटेड ( THDC Bharti 2025) अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ आयटीआय ट्रेड शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 100 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | THDC Bharti 2025

या भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ आणि आयटीआय ट्रेड शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदसंख्या | THDC Bharti 2025

  • पदवीधर शिकाऊ – 35 जागा
  • तंत्रज्ञ शिकाऊ – 35 जागा
  • आयटीआय ट्रेड शिकाऊ – 30 जागा

वेतन श्रेणी

  • पदवीधर शिकाऊ – 9 हजार रुपये
  • तंत्रज्ञ शिकाऊ – 8 हजार रुपये
  • आयटीआय ट्रेड शिकाऊ – 7 हजार रुपये

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

TIFR Mumbai Bharti 2025 | टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

TIFR Mumbai Bharti 2025

TIFR Mumbai Bharti 2025 | अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक. ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांच्या एकूण 26 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 11 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | TIFR Mumbai Bharti 2025

अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करायला लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा | TIFR Mumbai Bharti 2025

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 11 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

South Central Railway Bharti 2024| दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 वी पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

South Central Railway Bharti 2024

South Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत गट क आणि गट ड या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 14 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 22 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | South Central Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत गट क आणि गट ड या पदाच्या रिक्त जागा आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यानच असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी पास किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.

अर्ज कसा करावा | South Central Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 22 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत मोठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 | आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नवीन नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 7 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 21 डिसेंबर 2000 त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्य व्यवस्थापक (एचआर) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड औद्योगिक आरोग्य केंद्र, सुरंजनदास रोड, विमानपुरा पोस्ट बंगलोर – 560 017

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 5 जागा
वैद्यकीय अधिकारी -2 जागा

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा एमबीबीएस पास असणे गरजेचा आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज करू शकता.
  • 21 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group B Bharti 2025 | MPSC गट-ब अंतर्गत 112 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

MPSC Group B Bharti 2025

MPSC Group B Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती गट ब अंतर्गत जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, बायोकेमिस्ट, अधीक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 112 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 23 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 13 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MPSC Group B Bharti 2025

या भरती अंतर्गत प्राध्यापक, बायोकेमिस्ट आणि अधीक्षक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 112 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 719 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

23 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • प्राध्यापक – 89 पदे
  • बायोकेमिस्ट – 11 पदे
  • अधीक्षक – 12 पदे

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 13 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

AAI Bharti 2025 | AAI अंतर्गत नोकरीची मोठी संधी; दरमहा मिळणार 92 हजार रुपये पगार

AAI Bharti 2025

AAI Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय विमानतळ प्राधिकरन यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 89 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 28 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | AAI Bharti 2025

या भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 1000 रुपये फी भरावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 31 हजार ते 92 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 28 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

Film City Mumbai Bharti 2024 | फिल्म सिटी मुंबई मध्ये नोकरीची संधी; येथे करा अर्ज

Film City Mumbai Bharti 2024

Film City Mumbai Bharti 2024 | मुंबईमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आम्ही नोकरीचे एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृतीत विकास महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Film City Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत विधी सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज प्रक्रिया | Film City Mumbai Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला इमेलच्या माध्यमातून करायची आहे.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज कसा करावा

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचा आहे.
30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच्या करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा