Home Blog Page 16

RITES Bharti 2024 | RITES अंतर्गत नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

RITES Bharti 2024

RITES Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो. आहोत ती म्हणजे आता RITES लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती झाली झालेली आहे या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 223 जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | RITES Bharti 2024

भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदाच्या एकूण 223 रिक्त जागा आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या | RITES Bharti 2024

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 141 जागा
  • डिप्लोमा अप्रेंटिस – 36 जागा
  • ट्रेड अप्रेंटिस य 46 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 25 डिसेंबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 | मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025

Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 | मुंबई अंतर्गत एक नोकरीची संधी आहे. ती म्हणजे आता मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या अंतर्गत एक भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 15 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 70 वर्षेपर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पद संख्या

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 5 जागा
वैद्यकीय अधिकारी – 10 जागा

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता
  • 27 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे बरोबर चर्चा करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

ITBP Bharti 2025 | ITBP अंतर्गत 10 वी पास उमेवारांना नोकरीची संधी; दरमहा मिळणार 81 हजार रुपये पगार

ITBP Bharti 2025

ITBP Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे इंडो तिबेट सीमा पोलीस द यांच्या अंतर्गत एक मोठी भरती सुरू झालेली आहे. या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 51 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 22 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया.

पदाचे नाव | ITBP Bharti 2025

या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा | ITBP Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

हेड कॉन्स्टेबल – 7 जागा
कॉन्स्टेबल – 44 जागा

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण दहावी, बारावी किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला 21 हजार 700 ते 81 हजार 100 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 22 जानेवारी 2025 शेअर्स करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

RBI Bharti 2025 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

RBI Bharti 2025

RBI Bharti 2025 | बँकेअंतर्गत नोकरी करण्याची ज्यांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. कारण आता रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाचा एकूण 11 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 30 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 20 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | RBI Bharti 2025

या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..

अर्ज सुरू होण्याची तारीख

30 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

त्या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे सिविल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाले असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 20 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

CRPF Bharti 2025 | CRPF अंतर्गत ‘पशुवैद्यकीय डॉक्टर’ पदासाठी भरती सुरु; महिना मिळणार 75 हजार रुपये पगार

CRPF Bharti 2025

CRPF Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही आमच्या लेखांमध्ये नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता केंद्रीय राखीव पोलीस तर अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत पशुवैद्यकीय डॉक्टर या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाची 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 6 जानेवारी 2025 ही मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे ज्या तारखेला हजर राहावे. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | CRPF Bharti 2025

या भरती अंतर्गत पशुवैद्यकीय डॉक्टर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदे

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया | CRPF Bharti 2025

या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

5 वा NDRF पुणे महाराष्ट्र

मुलाखतीची तारीख

6 जानेवारी 2025 ही मुलाखतीची तारीख आहे

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • 6 जानेवारी 2025 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

College Of Agriculture Pune Bharti 2025 | कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत भरती सुरु; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

College Of Agriculture Pune Bharti 2025

College Of Agriculture Pune Bharti 2025 | अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण कृषी महाविद्यालय पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे. या पदाची 1 रिक्त जागा आहेत. आणि ती भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर 2024 वर्ष करण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | College Of Agriculture Pune Bharti 2025

या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदाची रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 500 रुपये अर्ज फी करावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरतीचा अर्ज तुम्हाला असोसिएट डीन कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा MBBS पास असणे गरजेचे आहे.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 50 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
  • 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

RRB Group D Bharti 2025 | रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत 32 हजार पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत गट ड या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 32 हजार रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | RRB Group D Bharti 2025

या भरती अंतर्गत गट ड या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत तब्बल 32000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | RRB Group D Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 500 रुपये एवढी अर्ज फी द्यावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

23 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता | RRB Group D Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 18 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Coast Guard Bharti 2025 | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोठी भरती जाहीर; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Indian Coast Guard Bharti 2025

Indian Coast Guard Bharti 2025 | भारतीय तटरक्षक दल यांनी एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट, लीडिंग हॅन्ड फायरमॅन या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 48 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Indian Coast Guard Bharti 2025

या भरती अंतर्गत असिस्टंट, लीडिंग हॅन्ड फायरमॅन या पदाच्या रिक्त जागा आहे.

रिक्त पद संख्या

या पदाच्या एकूण 48 रिक्त जागा आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता | Indian Coast Guard Bharti 2025

EP, CP, CA&R संचालनालय, (SCSO(CP) साठी) तटरक्षक मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली-110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख

18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

असिस्टंट – 34 जागा
लीडिंग हॅन्ड फायरमन – 14 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Yantra India Limited Bharti 2025 | यंत्र इंडिया लिमिटेड नोकरीची सुवर्णसंधी; अशाप्रकारे करा अर्ज

Yantra India Limited Bharti 2025

Yantra India Limited Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशी एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत सल्लागार या पदाच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत. त्याचप्रमाणे 4 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Yantra India Limited Bharti 2025

या भरती अंतर्गत सल्लागार या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 64 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Yantra India Limited Bharti 2025

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

यंत्र इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट मुख्यालय, यंत्र इंडिया लिमिटेड, अंबाझरी, नागपूर – ४४००२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 4 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IAI Navi Mumbai Bharti 2025 | इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती सुरु; येथे करा अर्ज

IAI Navi Mumbai Bharti 2025

IAI Navi Mumbai Bharti 2025 | ज्या लोकांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी नोकरीची एक चांगली संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत समुपदेशन विशेषज्ञ (शिक्षण), ED चे कार्यकारी सहाय्यक, कार्यक्रम – इंटर्न या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. त्याचप्रमाणे 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | IAI Navi Mumbai Bharti 2025

समुपदेशन विशेषज्ञ (शिक्षण), ED चे कार्यकारी सहाय्यक, कार्यक्रम – इंटर्न

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.

ई-मेल आयडी | IAI Navi Mumbai Bharti 2025

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

  • समुपदेशन विशेषज्ञ शिक्षण – 2 जागा
  • ED चे कार्यकारी सहाय्यक – 1 जागा
  • कार्यक्रम इंटर्न – 2 जागा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज करायचा आहे.
  • 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर चालू करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा